एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 02 June 2023 : आज तूळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल; 'असा' आहे आजचा दिवस

Libra Horoscope Today 02 June 2023 : तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहील. सर्व सभासद आपापल्या कामात मग्न राहतील.

Libra Horoscope Today 02 June 2023 आज तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या (Job) ठिकाणी तुमचे पद आणि अधिकार वाढतील. आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सरप्राईझ भेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांच्या (Students) समस्यांचे योग्य निराकरण न झाल्याने ते अस्वस्थ राहतील. आज कुटुंबीयांसह (Family) सहलीला जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात वडिलांचे सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. न्यायालयीन खटले आज तुमच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल, तसेच तुम्ही धार्मिक कार्यात भाग सहभाग घ्याल. राजकारणात (Politics) करिअर करण्याची संधी मिळेल. या निमित्ताने मोठ-मोठ्या नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय (Business) वाढवण्यात यश मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल. आज तुम्हाला नवीन कामे मिळतील, जी तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहील. सर्व सभासद आपापल्या कामात मग्न राहतील. घरगुती स्तरावर शुभ कार्याचे आयोजन करता येईल. जर तुम्ही संध्याकाळी काही वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवला तर ते तुमच्यासाठी चांगले राहील.

तूळ राशीसाठी आजचे आरोग्य 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा हा महत्त्वाचा सल्ला आहे. काही लोकांना वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याची समस्या असू शकते.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

भगवान शिवाची पूजा करा आणि गंगेच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून अर्पण करा. शिव चालिसाचं पठण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
August 2026 Horoscope: अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Embed widget