एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 28 May 2023 : बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार; जाणून घ्या सिंह राशीचं भविष्य

Leo Horoscope Today 28 May 2023 : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन सहकारी भेटतील.

Leo Horoscope Today 28 May 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. बँकिंग आणि मीडियाशी संबंधित लोकांना यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत यश मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पैसे कसे वाचवायचे ते तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून शिकायला मिळेल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. 

अडचणींवर मात करायला शिका

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन सहकारी भेटतील. राजकारणात असलेल्यांसाठी काही सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला कार्यात वरिष्ठ नेत्यांची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पालकांशीही ओळख करुन देऊ शकता. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येईल. तांत्रिक अडचणी कमी होतील. कामातील वेळ वाचेल.

वाणीत गोडवा ठेवा

आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांचे संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. कोणाशी वाद झाले असतील तर ते वाद आज मिटवण्याचा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. काही जुन्या गोष्टींवर कुटुंबात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. तर, काही कारणास्तव कुटुंबातील सदस्यांमध्ये वादही होऊ शकतो. अशा वेळी तुमची भाषा आणि वाणीची काळजी घ्या. वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. 

आजचे सिंह राशीचे आरोग्य 

शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल आणि काम करावेसे वाटणार नाही. तसेच विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा आणि फिरायला जा.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी सिंह राशीसाठी आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 28 May 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 August 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget