एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 24 October 2023: सिंह राशीच्या लोकांसोबत आज 'हे' वाईट होऊ शकतं; जाणून घेऊया सिंह राशीचं आजचं भविष्य

Leo Horoscope Today 24 October 2023: सिंह राशीचे लोक एखाद्याच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण करुन घेऊ शकतात. जाणून घेऊया सिंह राशीचं आजचं राशीभविष्य.

Leo Horoscope Today 24 October 2023: सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडा त्रासदायक असेल. एखाद्याच्या बोलण्यामुळे तुम्ही आज गैरसमज निर्माण करून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे वाद दूर करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या बोलण्यावर आज नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचं काही प्रकारचं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं असेल तर ते वचन पाळण्याचा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा, अन्यथा तुमचे शब्द खोटे ठरू शकतात आणि लोकांचा तुमच्यावर असणारा विश्वास कमी होईल. 

सिंह राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आज व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं, तुमची व्यवसायात प्रगती होऊ शकते आणि यामुळे तुम्ही खूश असाल. आज तुमची चांगली प्रगती होऊ शकेल. आज तुम्हाला कोणाची मदत हवी असेल तर तुम्हाला कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मदत सहज मिळू शकते.

सिंह राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता, हा प्रवास तुमच्यासाठी खूप शुभ असेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मन प्रसन्न राहील, तुम्ही आज तुमचा अधिक वेळ जोडीदाराला आणि मुलांना द्याल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची मुलंही आनंदी राहतील. प्रेमीयुगुलाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या प्रियकराशी संबंध तोडण्यापासून वाचा. आज तुमचं हृदय तुटू शकतं, चुकीच्या निर्णयामुळे प्रियकराशी असलेलं तुमचं नातं तुटू शकतं.

सिंह राशीचं आजचं आरोग्य

सिंह राशीच्या लोकांचं मन आज समाधानी राहील, पण आरोग्याबाबत मन थोडं चिंतेत राहील. डोळा दुखणं किंवा पाठदुखीचा त्रास आज उद्भवू शकतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःवर उपचार करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 1 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Gemini Horoscope Today 24 October 2023: मिथुन राशीच्या लोकांनी नोकरी बदलण्याची घाई करू नये; जाणून घ्या मिथुन राशीचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
Shani Vakri 2026: आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Shiv Puran: शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Shani Vakri 2026: अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...
अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
Embed widget