एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 23 June 2023 : आज सिंह राशीच्या लोकांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग राहील; जाणून घ्या राशीभविष्य

Leo Horoscope Today 23 June 2023 : सिंह राशीच्या लोकांना आज व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळेल.

Leo Horoscope Today 23 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. आज तुमच्या कामात मित्र तुम्हाला मदत करतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. ज्या लोकांनी कोणाकडून कर्ज घेतले आहे त्यांना आज कोणत्याही परिस्थितीत कर्जाची परतफेड करावी लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमकुवत होईल. कोणतीही गोष्ट फायनल करण्यापूर्वी तुमच्या घरच्यांचे मत घ्या. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. 

सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांना आज व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळेल. तुमचे काही रखडलेले काम पूर्ण काम झाल्यावर तुम्हाला आनंद होईल. आर्थिक क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्राशी निगडित लोकांचा सामाजिक कार्यक्षेत्र आणि प्रभाव वाढेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित काही काम मिळू शकते. वैद्यक आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठीही आजचा दिवस उत्साहवर्धक असेल.

सिंह राशीसाठी तुमचे कौटुंबिक जीवन

आज तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल. तुमचे कौटुंबिक जीवन रोमांचक बनवण्यासाठी तुम्ही काही योजना बनवू शकता. घराच्या सजावटीकडेही तुमचे लक्ष असेल. तुम्हाला वडील आणि वडिलांसारख्या व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे तुमची कोणतीही समस्या दूर होईल. घरामध्ये कोणतेही शुभ कार्य आयोजित केले जाऊ शकते.

आज सिंह राशीचे तुमचे आरोग्य

सिंह राशीचे लोक आज खांदे आणि पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकतात. आज थोडा वेळ विश्रांती घ्या. तसेच, डॉक्टरांशी संपर्क साधा. 

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी नारायण कवच किंवा गुरु मंत्राचा जप करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget