एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 19 June 2023 : नवीन नोकरीची ऑफर आणि कौटुंबिक जीवनातही सुख-शांती नांदणार; वाचा सिंह राशीचं भविष्य

Leo Horoscope Today 19 June 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्च कमी होतील.

Leo Horoscope Today 19 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गृहस्थ जीवनात (Married Life) सुख-शांती नांदेल. जोडीदाराच्या (Life Partner) तब्येतीत सुधारणा होईल. आज तुम्हाला नवीन नोकरीची (Job) ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसायात (Business) तुम्ही तुमच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकाल. तुमच्या कामात तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुमचा स्वभाव प्रत्येक क्षणी बदलेल, कोणत्याही कामात अनिर्णयतेमुळे अडथळे निर्माण होतील, त्यामुळे कामात विलंब होईल. आज तुमच्या तब्येतीशी संबंधित काही ना काही समस्या उद्भवू शकतात, वेळेवर उपचार न केल्यास आजारात वाढत जाईल. यासाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 

उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्च कमी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आरामदायक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. कामाच्या संदर्भात तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे. म्हणूनच पूर्ण मेहनत घेऊन गोष्टी शिका. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईड वर्क करण्याचा विचार करतील, जेणेकरून उत्पन्न वाढेल. मुलाच्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला जाईल.

आजचे सिंह राशीचे आरोग्य 

सिंह राशीचे आरोग्य आज पाहता मानसिक तणाव वाढण्याची समस्या दिसून येईल. अशा स्थितीत योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 19 June 2023 : मेष, सिंह, मीनसह 'या' राशींना मिळणार यशाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

2027 Horoscope: नववर्षात मोठी संधी...पैसा..नोकरी..प्रेम! 2027 वर्ष कसं जाणार? कोणत्या राशी मालामाल? कोणाला टेन्शन? 12 राशींचे वार्षिक राशीभविष्य वाचा..
नववर्षात मोठी संधी...पैसा..नोकरी..प्रेम! 2027 वर्ष कसं जाणार? कोणत्या राशी मालामाल? कोणाला टेन्शन? 12 राशींचे वार्षिक राशीभविष्य वाचा..
Baba Vanga: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत मोठा इशारा..31 डिसेंबरपर्यंत 4 राशींवर संकटाचं सावट? तर 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, तुमची रास?
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत मोठा इशारा..31 डिसेंबरपर्यंत 4 राशींवर संकटाचं सावट? तर 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, तुमची रास?
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! ग्रहांचे मागोमाग पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! ग्रहांचे मागोमाग पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
Horoscope Today : आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Embed widget