एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 19 April 2023 : सिंह राशीच्या व्यावसायिकांना धनलाभाची शक्यता, आजचा दिवस चांगला; वाचा तुमचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 19 April 2023 :

Leo Horoscope Today 19 April 2023 : सिंह राशीच्या  (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची संपत्तीतही वाढ होईल. भावंडांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. धार्मिक कार्यात खर्च केल्याने आज तुमची कीर्ती वाढेल आणि तुमचा मान-सन्मानही वाढेल. नवीन यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप फायदा होईल. आज अनोळखी व्यक्तीसोबत पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण (Education) घेत आहेत, ते उद्या आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी जाऊ शकतात. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. 

अडचणींवर मात करता येईल

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील. राजकारणात असलेल्यांसाठी काही सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला कार्यात वरिष्ठ नेत्यांची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पालकांशीही ओळख करुन देऊ शकता. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येईल. 

आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांचे संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. काही जुन्या गोष्टींवर कुटुंबात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. तर, काही कारणास्तव कुटुंबातील सदस्यांमध्ये वादही होऊ शकतो. तुमची भाषा आणि वाणीची काळजी घ्या. वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. 

आज सिंह राशीसाठी आरोग्य 

पायांना सूज आणि वेदनेची समस्या जाणवू शकते. यासाठी रात्री मीठाच्या गरम पाण्यात पाय टाकून आराम करा.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

उगवत्या सूर्याला जल अर्पण करा, असे केल्याने तुम्हाला खूप उत्साही वाटेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget