एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 17th March 2023 : सिंह राशीच्या व्यावसायिकांना होईल धनलाभ, आजचा दिवस चांगला; राशीभविष्य जाणून घ्या

Leo Horoscope Today 17th March 2023 : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील.

Leo Horoscope Today 17th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी (Students) मेहनत करताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याची चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण (Education) घेत आहेत, ते उद्या आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी येतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल. 

अडचणींवर मात करता येईल

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील. राजकारणात असलेल्यांसाठी काही सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला कार्यात वरिष्ठ नेत्यांची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पालकांशीही ओळख करुन देऊ शकता. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येईल. तांत्रिक अडचणी कमी होतील. कामातील वेळ वाचेल.

आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांचे संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. काही जुन्या गोष्टींवर कुटुंबात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. तर, काही कारणास्तव कुटुंबातील सदस्यांमध्ये वादही होऊ शकतो. तुमची भाषा आणि वाणीची काळजी घ्या. वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. 

आज सिंह राशीसाठी आरोग्य :

पायांना सूज आणि वेदना होऊ शकतात. रात्री मीठाच्या गरम पाण्यात पाय टाकून आराम करा.

सिंह राशीसाठी आजचे उपाय :

उगवत्या सूर्याला जल अर्पण करा, असे केल्याने तुम्हाला खूप उत्साही वाटेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
Horoscope Today 5 August 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget