एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 14 June 2023 : आज कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, वेळेचा सदुपयोग करा; वाचा राशीभविष्य

Leo Horoscope Today 14 June 2023 : आज सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये अनुकूल परिस्थितीमुळे आनंदी राहतील.

Leo Horoscope Today 14 June 2023 सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराच्या (Life Partner) तब्येतीत सुधारणा होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. आज काही खास व्यक्तींशी भेट होईल, ज्यांच्याकडून तुम्हाला काही उत्पन्नाच्या संधीही मिळतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. आज कोणीतरी मोठ्या योजना आणि कल्पनांद्वारे तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी त्या व्यक्तीची सखोल चौकशी करा. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळा. भरपूर काम असूनही आज कामाच्या ठिकाणी तुमच्यामध्ये ऊर्जा असेल. आज तुम्ही दिलेले काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करू शकता. वैवाहिक जीवनात (Married Life)  प्रेम आणि विश्वास दिसून येईल. 

आज सिंह राशीचे (Leo Horoscope) लोक त्यांच्या करिअरमध्ये अनुकूल परिस्थितीमुळे आनंदी राहतील. नोकरी (Job) व्यवसायाच्या (Business)  संदर्भात तुमचा प्रवास यशस्वी होईल. नोकरीत प्रभाव आणि प्रतिष्ठा मिळून तुमचे मनोबल वाढेल. आर्थिक बाबतीतही दिवस अनुकूल आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा.

सिंह राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

आज सिंह राशीचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. संध्याकाळी कुटुंबीयांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. यामुळे तुमच्याही मनाला शांती मिळेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यातही चांगले संबंध निर्माण झालेले दिसतील. तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर प्रेम आणि विश्वास दोन्ही वाढेल.

आज सिंह राशीचे तुमचे आरोग्य

आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीचे लोक आज भाग्यवान असतील, परंतु विनाकारण ताणतणाव न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

आज सिंह राशीवर उपाय 

आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ पठण करा. तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget