एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 12 June 2023 : सिंह राशीच्या लोकांनी आज कामाचा ताण कमी करा; राशीभविष्य जाणून घ्या

Leo Horoscope Today 12 June 2023 : ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्या साठीही उत्तम संधी आहे.

Leo Horoscope Today 12 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर कराल. आज तुमच्यावर कुटुंबातील सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना त्यांच्या मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळेल. आज तुम्हाला नवीन काही शिकण्याच्या आणखी संधी मिळतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडीची कामे करा. नोकरी बरोबरच, नोकरदार लोक काही व्यवसाय करण्याची योजना देखील राबवतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व नातेवाईकांची ये-जा असेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्या साठीही उत्तम संधी आहे. तुम्हाला मोठ-मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल.

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

जर तुमच्या कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील. सर्व लोकांना एकत्र पाहून तुमचे मन देखील खूप आनंदी होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे.

आळस सोडा

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असू शकतो. तुमचा व्यवसाय बर्‍याच काळापासून मंद गतीने चालला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या तणावाबद्दल काळजी वाटू शकते. आज तुम्हाला आळस सोडून सहजतेने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत कुठेतरी जाण्याची योजना देखील बनवू शकता. 

सिंह राशीचे आजचे आरोग्य

आज तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

आदित्य स्तोत्राचा पाठ करा, मनाला शांती मिळेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 June 2023 : मेष, कन्या, मकर राशीसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 March 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवाच्या कृपेने विघ्न टळणार, समस्यांचा अंत, आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवाच्या कृपेने विघ्न टळणार, समस्यांचा अंत, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 28 मार्चची रात्र ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव, वाचा लकी राशी
28 मार्चची रात्र ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव, वाचा लकी राशी
Aries Monthly Horoscope April 2026: मेष राशीसाठी एप्रिल महिना गेमचेंजर, 15 दिवसांतच मिळणार गुड-न्यूज, अचानक आर्थिक लाभ, मासिक राशीभविष्य
मेष राशीसाठी एप्रिल महिना गेमचेंजर, 15 दिवसांतच मिळणार गुड-न्यूज, अचानक आर्थिक लाभ, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
Embed widget