एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 10 December 2023 : सिंह राशीच्या लोकांची प्रलंबित कामं होणार पूर्ण; जोडीदाराचं मिळेल सहकार्य, पाहा आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 10 December 2023 : आज तुमची प्रकृती थोडी खराब राहील, आरोग्याची काळजी घेण्याची गरज असेल.

Leo Horoscope Today 10 December 2023 :  सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुमचा आजचा दिवस खूप शांत असेल. तुमची प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतात, जी तुम्हाला खूप दिवसांपासून पूर्ण करण्याची इच्छा होती. तुमच्या मुलांच्या करिअरबाबत तुम्ही खूप समाधानी असाल, तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणताही प्रकल्प सुरू करू नका.

सिंह राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यावसायिकांबद्दल बोलायचे तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असू शकतो. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणताही प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला असेल तर, तुमचे काम अडकू शकते. त्यामुळे आजच्या दिवशी एखादं नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करू नका.

सिंह राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

काम करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तरीही मदत मिळाली नाही, तर तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता.

सिंह राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं कौटुंबिक जीवन तसं ठिक असेल. मुलांच्या बाजूने तुम्ही समाधानी असाल आणि तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. तुमच्या मुलांच्या करिअरबाबत तुम्ही खूप समाधानी असाल, तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही.

सिंह राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य थोडं कमजोर असणार आहे. तुमची प्रकृती थोडी खराब राहील. तुम्हाला तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला किंवा कोणत्याही प्रकारची समस्या दिसली तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग मरुन आहे. आज तुमच्यासाठी 2 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kuldeepak Rajyog 2023: तब्बल 500 वर्षांनंतर बनतोय कुलदीपक राजयोग; 'या' राशीच्या लोकांना करणार मालामाल

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Embed widget