एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 07 JUne 2023 : आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्चही कमी होणार, कुटुंबात आनंदी वातावरण; 'असा' आहे आजचा दिवस

Leo Horoscope Today 07 JUne 2023 : आज तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.

Leo Horoscope Today 07 JUne 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला दिवसभर फार उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकता. आज तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांना अधिक काम करण्याची संधी मिळेल, त्यांचा सन्मानही वाढेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या तब्येतीत होणार्‍या चढ-उतारांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

व्यवसायात तुम्ही काही नवीन योजना अमलात आणाल, जेणेकरून तुमचा व्यवसाय पुढे जाईल. वडील तुमच्या व्यवसायात (Business) पैसे खर्च करतील. आज वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.  

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुमची आर्थिक स्थितीही चांगली असणार आहे. आज तुमचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कठीण कामात अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचे कोणतेही सरकारी काम असेल तर त्यासाठी आज प्रयत्न करत राहा, तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

जे विवाहित लोक आहेत त्यांनी आज खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लहान गोष्टी आज मनावर घेऊ नका. अन्यथा, नात्यात दुरावा निर्माण होईल.

आज सिंह राशीचे तुमचे आरोग्य 

आरोग्य चांगले राहील, परंतु दिवसभराच्या धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींचे खर्च वाढणार, पैसा जपून वापरा! जुलैच्या नव्या आठवड्यात नवी संधी भेटण्याची शक्यता; साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींचे खर्च वाढणार, पैसा जपून वापरा! जुलैच्या नव्या आठवड्यात नवी संधी भेटण्याची शक्यता; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget