एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 04 June 2023 : सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल; वाचा तुमचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 04 June 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला असेल असे ग्रहांची स्थिती सांगतेय.

Leo Horoscope Today 04 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी (Students) मेहनत करताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याची चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण घेत आहेत, ते उद्या आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल. 

नोकरदारांना जास्त मेहनत करावी लागेल

सिंह (Leo) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला असेल असे ग्रहांची स्थिती सांगतेय. तुमच्या व्यावसायिक कामात चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाशी संबंधित कामात प्रगती होताना दिसेल. बांधकाम व्यावसायिक आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. प्रॉपर्टी डीलरचे काम संथगतीने होताना दिसेल. नोकरदारांना जास्त मेहनत करावी लागू शकते. कामाचा ताण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहील. त्यामुळे जास्त ताण घेऊ नका, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह राशीचं आजचं कौटुंबिक जीवन 

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संध्याकाळी घरी पाहुणे येऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळचा वेळ तुमचा आनंदात जाईल. लवकरच तुमच्या घरी शुभवार्ता ऐकायला मिळेल. त्यामुळे सकारात्मक राहा. 

आजचे सिंह राशीचे आरोग्य 

सिंह राशीचे आरोग्य आज पाहता मानसिक तणाव वाढण्याची समस्या दिसून येईल. अशा स्थितीत योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची संगत टाळा आणि फळांचे दान करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची 'ही' परंपरा माहितीय? 'अशा' पद्धतीने भरा ओटी, ओटीचे साहित्य, महत्त्व जाणून घ्या...
श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची 'ही' परंपरा माहितीय? 'अशा' पद्धतीने भरा ओटी, ओटीचे साहित्य, महत्त्व जाणून घ्या...
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय सुरु; फक्त एका राशीवर येणार आर्थिक संकट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय सुरु; फक्त एका राशीवर येणार आर्थिक संकट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरात कोणता शंख ठेवणे अत्यंत शुभ? तर 'असा' शंख चुकूनही ठेवू नये? धार्मिक महत्त्व, शास्त्रातील उल्लेख कमी लोकांना माहित
देवघरात कोणता शंख ठेवणे अत्यंत शुभ? तर 'असा' शंख चुकूनही ठेवू नये? धार्मिक महत्त्व, शास्त्रातील उल्लेख कमी लोकांना माहित
Weekly Horoscope: ऑगस्टचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! एकादशीसह अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑगस्टचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! एकादशीसह अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Embed widget