एक्स्प्लोर

Vastu Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा या 6 गोष्टी, घरात येईल सुख-समृद्धी

Vastu Tips : वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुभ वस्तू लावतात.

Vastu Tips : वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुभ वस्तू लावतात. या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो. जर तुम्हालाही तुमचा मुख्य दरवाजा सजवायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात. 

गणपती
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची स्थापना करावी. गणपती घराच्या बाहेर न ठेवता आत ठेवा. बाहेर लावल्याने घरात पैशाची कमतरता भासते आणि गरिबी वाढते. घराच्या आतून लावल्यास अडथळे नष्ट होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते.

स्वस्तिक
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावा. स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतात. मुख्य दरवाजाच्या वर मध्यभागी निळा स्वस्तिक बनवा. हे लावल्याने घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते.

लक्ष्मीची पाऊले
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पाऊले ठेवा. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य दारावर लावल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते.

शुभ
नकारात्मक आणि वाईट उर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लिहिणे चांगले मानले जाते. 

मंगल कलश
मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरात समृद्धी येते. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. मुख्य दरवाजावर लावलेल्या कलशाचा चेहरा रुंद व खुला असावा. त्यात पुरेसे पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाका.

हार
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा हार लावा. आंब्याच्या पानांमध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते. याच्या पानांचा विशेष सुगंधही मनातील चिंता दूर करतो. त्यामुळे आंब्याच्या पानांपासून बनवलेला हार घराच्या मुख्य दारात लावला जातो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Shani Margi 2026 : शनिच्या मार्गी चालीने 3 राशींचा वाईट काळ संपणार; वर्ष संपण्याआधीच मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होतील प्रसन्न
शनिच्या मार्गी चालीने 3 राशींचा वाईट काळ संपणार; वर्ष संपण्याआधीच मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होतील प्रसन्न
Horoscope Today : आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 29 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Embed widget