एक्स्प्लोर

Horoscope Today, November 23, 2022 : तूळ, धनु आणि कुंभ राशीसाठी आज लाभाचा दिवस, वाचा राशीभविष्य

Horoscope Today, November 23, 2022 : आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वाचा राशीभविष्य

Horoscope Today, November 23, 2022 : आज बुधवार (Todays Horoscope), 23 नोव्हेंबरचा दिवस तूळ, धनु आणि कुंभ राशीसाठी लाभदायक राहील. बुधवारचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज अनेक राशींना धनासोबतच व्यवसायात फायदा होणार आहे. जाणून घ्या राशीनुसार आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर आधारित या दिवशी तुमचे तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही संधी आणि आव्हाने या दोन्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष

आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. मानसिक शांतीसाठी व्यायाम करा. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. प्रेमसंबंधात जवळीकता येईल

वृषभ

आज तुम्हाला काहीही बोलताना संयम बाळगावा लागेल. आर्थिक व्यवहारात अनावश्यक गुंतागुंत टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात रस राहील. नोकरीत बदली होऊ शकते. धार्मिक प्रवास संभवतो. जोडीदार राग व्यक्त करू शकतो.

मिथुन

आज आर्थिक स्थिती मजबूत राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला बढती मिळू शकते. कुटुंबात मंगल कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. उधळपट्टी टाळा. लव्ह लाईफच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस शुभ आहे.

कर्क 

अध्यात्मिक कार्यात मन व्यस्त राहील. वडिलांची साथ मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. प्रवासाची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. जोडीदाराच्या भावना जपा.

सिंह

व्यर्थ धावपळ होईल. मित्राशी वाद संभवतो. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदारी मिळाल्याने तुम्ही नाराज होऊ शकता. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत पार्टीत सहभागी होऊ शकता.

कन्या 

अभ्यासात रुची वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक आदरात वाढ होईल. आज तुम्ही कुटुंबासोबत खरेदीला जाऊ शकता. या राशीच्या अविवाहित लोकांसाठी वैवाहिक संबंध येऊ शकतात.

तूळ

आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक

दिवसाच्या सुरुवातीला समस्यांना सामोरे जावे लागेल. कार्यालयात टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला फटकारले जाऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. तरुणांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा.

धनु

दिवसाच्या सुरुवातीला चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात मेहनतीनंतर फायदा होईल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. धार्मिक कार्याकडे कल राहील. प्रेम जीवनात मतभेद होऊ शकतात.

मकर 

निरर्थक वादविवाद टाळा. व्यवसायाच्या विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. वडिलांच्या सहकार्याने आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. लव्हमेटकडून महागड्या भेटवस्तूंची मागणी होऊ शकते.

कुंभ

कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या व्यापारी वर्गाला आज अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. वाहन सुख संभवते. मित्रांच्या सहकार्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन 

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप भाग्यवान असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. राग टाळा. सतर्क राहा, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय घातक ठरू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 November 2026: आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget