एक्स्प्लोर

Horoscope Today, November 20, 2022 :  मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ, वाचा राशीभविष्य

Horoscope Today, November 20, 2022 : आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वाचा राशीभविष्य

Horoscope Today, November 20, 2022 : रविवारचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज अनेक राशींना धनासोबतच व्यवसायात फायदा होणार आहे. जाणून घ्या राशीनुसार आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर आधारित या दिवशी तुमचे तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही संधी आणि आव्हाने या दोन्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. तुमच्या काही वाढत्या खर्चामुळे तुम्ही चिंतेत असाल, व्यवसाय करणाऱ्या लोकांनी केलेल्या प्रयत्नांना आज फळ मिळेल. काही महत्त्वाच्या गोष्टीत संयम बाळगा. आज व्यवहार जपून करा, तुमच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या समस्या तुम्हाला बुद्धिमत्तेचा वापर करून सोडवाव्या लागतील, तुमच्या क्षेत्रात सुरू असलेल्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका, 

वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. वैयक्तिक गोष्टी घराबाहेर नेणे टाळा. लव्ह लाईफ जगणारे लोक आपल्या जोडीदाराच्या सांगण्यावर येऊन कुठेतरी चुकीची गुंतवणूक करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतित असाल, जर तुम्ही पूर्वी कोणाला वचन दिले असेल तर ते तुम्हाला आज पूर्ण करावे लागेल.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादात पडणे टाळावे. तुम्ही न विचारता कोणाला सल्ला दिला असेल तर, तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक नात्यात काही दुरावा निर्माण झाला असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांचे ऐकावे लागेल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

कर्क
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, जर तुम्हाला कुटुंबातील सदस्याशी संबंधित निर्णय घ्यायचा असेल, तर तो भावनिक होऊन घेऊ नका. तुमचा एखादा जुना जवळचा मित्र आज खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो.

सिंह
आजचा दिवस तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ करेल. तुम्हाला काही वडिलोपार्जित संपत्ती मिळत असल्याचे दिसते, भावांसोबत सुरू असलेले मतभेद तुम्हाला चर्चेतून सोडवावे लागतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल. तुमच्या घरी पाहुणे येण्याने तुमचा खर्च वाढू शकतो.

कन्या
या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमचे धैर्य आणि सामर्थ्य वाढल्यामुळे तुम्ही पुढे जाल. व्यवसायात तुमची काही उणीव भासत असेल, तर त्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांना धार्मिक सहलीला घेऊन जाऊ शकता.

तूळ
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या काही रखडलेल्या योजनांना गती मिळेल. आज तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाईल. तुमच्या गुंतवणुकीकडे बारकाईने लक्ष द्या. विरोधकांपासून सावध राहा. आज उदार मनाने गुंतवणूक करा. तुमच्या मनात काही चालले असेल तर, ते कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करणे टाळा, अन्यथा कोणीही त्याचा फायदा घेऊ शकता. राजकारणात सर्वांचे हित आणि सर्वांना सोबत घेण्याचा विचार तुम्ही करू शकता, पण त्यात तुम्ही अपयशी ठराल. तुम्ही काही मोठ्या कल्पना घेऊन काम कराल.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे चांगले होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. अविवाहित लोकांसाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील, परंतु तुमचा एखादा मित्र तुम्हाला कर्जाची मागणी करू शकतो. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहील.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असणार आहे. तुमच्यात दयाळूपणा आणि धर्माची भावना असेल. ऑनलाइन काम करणाऱ्या लोकांना काही मोठे फायदे मिळाल्याने आनंद होईल. तुम्हाला परदेशी कंपनीत नोकरी मिळू शकते, तुम्ही उत्साहाने पुढे जाल. काही उपलब्धी मिळाल्यास मन प्रसन्न होईल. वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. 

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा दिवस असेल. अध्यात्मात तुमची आवड वाढू शकते, आज तुम्हाला लाभाच्या संधी मिळत राहतील, तुमचे मित्र आणि सहकारी यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून तुम्हाला प्रेम आणि स्नेह मिळत राहील. कोणतेही काम नशिबावर सोडले तर त्यात यश मिळेल. 

कुंभ
आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या करिअरशी संबंधित कोणताही निर्णय वरिष्ठांच्या मदतीने घ्यावा लागेल. भावनेने कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला राग येणे टाळावे लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही आनंदात वेळ घालवाल. तुम्हाला काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करावी लागतील, अन्यथा नंतर नुकसान सहन करावे लागेल.

मीन
भागीदारीत कोणतेही काम केल्याने आज तुमचे नुकसान होऊ शकते. जमीन आणि वाहनाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घ्यावा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी मेजवानीसाठी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल. एखाद्या कामात मोठेपणा दाखवून पुढे जावे लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget