एक्स्प्लोर

Horoscope Today, April 25, 2022 : वृषभ, कन्यासह ‘या’ राशींना नोकरीत मिळणार आनंदाची बातमी! जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today, April 25, 2022 : कर्क, धनु आणि मीन राशींच्या लोकांना आज विचारपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Horoscope Today, April 25, 2022 : आज चंद्र कुंभ राशीत आहे आणि धनिष्ठा नक्षत्र आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. तर, शनी मकर राशीत आहे. कर्क, धनु आणि मीन राशींच्या लोकांना आज विचारपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे. वृषभ, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांना नोकरीत आनंदाची बातमी मिळणार आहे.

मेष (Aries Horoscope) : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. आर्थिक आवकही वाढेल, त्यामुळे आनंदी व्हाल. शत्रू तुमची प्रतिमा खराब करू शकतात. सावध राहा. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस उत्तम ठरेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कुटुंबातील इतर व्यक्तींची मदत घ्या.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. हातातील कामे पूर्ण होतील. नवीन नाते निर्माण होण्याची शक्यता आहे. संपत्तीशी संबंधित समस्या दूर होईल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरीची संधी चालून येईल. नोकरदार वर्गाला पदोन्नतीची शक्यता आहे. प्रवासाचा योग संभवतो आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : रखडलेली कामे आज पूर्ण होतील. गुंतवणुकीची योजना करताना जोडीदाराशी सल्लामसलत करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कुणालाही पैसे उधार देऊ नका. मनातील गोंधळ वाढू शकतात. विचार करून निर्णय घ्या. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवसभराच्या धावपळीमुळे थकवा येईल.

कर्क (Cancer Horoscope) : आज वायफळ खर्च करणे टाळा. कुटुंबात बेबनाव सुरु असल्यास, त्याकडे विशेष लक्ष द्या. एखादी गोष्ट करताना त्यातील सत्यता तपासून पाहा. आरोग्याची काळजी घ्या. एकादी जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतो. कर्जातून मुक्त व्हाल. अडकून पडलेले पैसे परत येतील.   

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र प्रतिसादाचा राहील. कामात मन गुंतवा. टीकाकारांकडे लक्ष देऊ नका. पैशांची देवाणघेवाण करताना विशेष काळजी घ्या. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम ठरेल. मित्रांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन करार लाभदायी ठरतील. एखादी थकीत रक्कम परत मिळेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

कन्या (Virgo Horoscope) : आज नोकरपेशा लोकांना आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांचा विचा कराल. अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. व्यावसायात वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नवीन घर अथवा संपत्ती घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवा. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ ठरेल. समस्यांचे निराकरण होईल.

तूळ (Libra Horoscope) : आज तुम्ही आपल्या यशाचा आनंद घेऊ शकता. विद्यार्थी वर्गाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तयार राहावे लागेल. सरकारी नोकरीतील लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी कौतुक करतील. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अनेक दिवसांपासून रखडेलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्हाला प्रत्यके प्रसंगात खंबीर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रतिकूल परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनेक कामे बिघडू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. कोणत्याही कामात मित्रांचा सल्ला लाभदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी शत्रू प्रबळ होतील. आरोग्याची काळजी घ्या.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्ही चिंतेत असाल. योग्य निर्णय घेण्यात अडथळे निर्माण होतील. अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात याचे परिणाम दिसू लागतील. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

मकर (Capricorn Horoscope) : अनावश्यक ताणामुळे त्रस्त व्हाल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळाल्याने ते देखील आनंदी होतील. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. काही योजना बदलल्याने अधिक फायदा होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा चिंताजनक असणार आहे. कोणताही जोखमीचा निर्णय घेतलात, तर त्यात सावधगिरी बाळगावी लागेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या सहकार्याने काही अडचणी कमी होतील. आर्थिक आवक वाढेल, त्यामुळे समस्या कमी होतील. विवाहयोग्य लोकांना आज चांगली स्थळे सांगून येतील. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

मीन (Pisces Horoscope) : वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चामुळे भविष्यात आर्थिक चणचण भासू शकते. तब्येतीची विशेष काळजी घ्या. कोणताही निर्णय घेताना आधी नीट विचार करा. कामात अडथळे आल्यामुळे मानसिक तणाव देखील राहील. मित्रांकडून मदतीचा हात मिळेल. कुटुंबाचा पाठींबा न मिळाल्याने निराशा येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Embed widget