एक्स्प्लोर

Horoscope Today 9 March 2025 : मेष, वृषभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 March 2025 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 9 March 2025 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. आज तुम्ही तुमच्या भविष्यासंदर्भात विविध सरकारी योजनेत किंवा फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करु शकतात. यातून भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, मुलांचं उच्च शिक्षणही चांगलं होईल. आज समाजातील काही खास व्यक्तींशी तुमच्या गाठीभेटी होतील.संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर छान घालवू शकता. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. आज तुमची तुमच्या जुन्या मित्र-मैत्रीणींशी गाठीभेटी होतील. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून एखादी छान भेटवस्तू देखील मिळू शकते. अशा वेळी आज एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला कोणाशीही पैसांचा व्यवहार करताना सावधान राहण्याची गरज आहे. तसेच, आज कोणतेही काम घाईगडबडीत करु नका. तुमच्याकडून चूक होण्याची शक्यता आहे. तसेच,गरिबांना दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल. भावा-बहिणीचं नातं अधिक घट्ट होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज शश राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींची होणार कमाई, शनीदेव असणार पाठीशी

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Hindu Religion : देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Raksha Bandhan 2026: सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...
सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget