एक्स्प्लोर

Horoscope Today 6 December 2022: 'या' पाच राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 6 December 2022:आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? जाणून घ्या आजचे राशीभविष्य 

Horoscope Today 6 December 2022: Daily Horoscope: आजचे राशीभविष्य सर्व राशींसाठी खास आहे. पैसा, व्यवसाय, करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन इत्यादींसाठी आजचा दिवस कसा असेल? मेष राशीच्या लोकांना आज घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना आनंदाची वार्ता मिळेल. मिथुन, कर्क, सिंह, कन्या आणि इतर राशींसाठी दिवस कसा आहे? आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर आधारित या दिवशी तुमचे तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही संधी आणि आव्हाने या दोन्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता. जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

मेष
आजचा दिवस फलदायी जाणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातही समस्या होती, त्यातून आज तुमची बर्‍यापैकी सुटका होईल. कामात यश मिळेल आज केलेला व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृषभ
आज तुमचा दिवस आनंदी असेल. धार्मिक कार्यावरील तुमचा विश्वास वाढेल. तुमचे रखडलेले पैसे मिळातील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना कोणताही निर्णय घेताना घाई करणे टाळावे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यास तुम्ही आनंदी व्हाल.

मिथुन
आजचा दिवस काही संभ्रमावस्थेने भरलेला असेल. जे लोक राजकारणात आहेत, त्यांना नाव आणि प्रसिद्धी मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्या मुलाच्या करिअरशी संबंधित कोणताही निर्णय योग्य वेळी घेऊ शकता.

कर्क
आजचा दिवस संमिश्र जाईल. तुमचे रखडलेले पैसे मिळतील, त्यामुळे आनंद असेल. कला क्षेत्राशी निगडीत लोकांना सन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी सावध राहावे लागेल तसेच कोणत्याही गोष्टीत अडकणे टाळा. तुम्ही तुमचे खर्च सहज भागवाल, तुम्हाला तुमची काही कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात.

सिंह 
आजचा दिवस प्रगतीचा असेल. तुमच्या कौटुंबिक नात्यात तेढ निर्माण झाली होती, आज त्यांच्यात गोडवा राहील. तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला तुमचे कोणतेही नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कन्या
आजचा दिवस कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करण्यासाठी जाईल. तुमच्या मुलाच्या वागणुकीमुळे तुम्ही काहीसे चिंतेत असाल, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत रागावणे टाळावे लागेल, जर तुम्हाला तुमचा मुद्दा इतरांसमोर ठेवायचा असेल तर वेळीच ठेवा, अन्यथा चुकीचा निर्णय तुमच्या विरोधात येऊ शकतो.

तूळ
आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस काहीसा काळजी करण्याचा आहे. तुमच्या आरोग्यामध्ये आणि कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेपूर्वी काम पूर्ण करून अधिका-यांकडून प्रशंसा मिळवाल. नियोजित योजना वेळेवर सुरू न केल्यामुळे आज तुमचे मन उदास राहील. तुम्ही तुमच्या वडिलांकडून आर्थिक मदत मागू शकता.

वृश्चिक
आजचा दिवस अनुकूल असणार आहे. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही समस्यांमुळे चिंतेत असाल तर त्यापासून तुमची सुटका होईल. तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावर सहज नियंत्रण ठेवू शकाल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल.

धनु
जे लोक व्यवसाय करत आहेत. त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायात काही नवीन योजना सुरू कराल, परंतु वरिष्ठांशी बोलताना तुम्हाला तुमच्या बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल अन्यथा त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये सुरू असलेले मतभेदही संपुष्टात येईल.

मकर
आजचा दिवस संमिश्र जाईल. तुम्हाला व्यवसायात नफ्याच्या छोट्या संधी मिळत राहतील, ज्या तुम्ही ओळखल्या पाहिजेत. विश्वासार्ह व्यक्तीच्या मदतीने तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या दैनंदिन व्यवहारात बदल करणे टाळावे लागेल. तुम्ही आज अनावश्यक पैसे खर्च करत असाल आणि दिखावा करत असाल, जे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल.

कुंभ
आजचा दिवस सामान्य असेल. खूप दिवसांनी तुमचा एखादा मित्र भेटेल, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही एखाद्या कामाचा विचार करत असाल, तर त्या कामासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात काही बदल करण्याचा प्रयत्न करतील.

मीन
आजचा दिवस सावध राहण्याचा असेल. तुम्‍हाला तुमच्‍या कोणत्‍याही अधिकार्‍याबद्दल वाईट वाटत असले तरी रागावू नका. कौटुंबिक जीवनात काही तणाव राहील, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. प्रवासाला जाण्याच्या तयारीत असाल तर वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होण्याची भीती आहे.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

महत्त्वाच्या बातम्या

December 2026 Horoscope: डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ग्रहांची मोठी उलथापालथ! 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, मासिक राशीभविष्य...
डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ग्रहांची मोठी उलथापालथ! 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, मासिक राशीभविष्य...
Dev Diwali 2026: देव दिवाळी' ची प्रतीक्षा संपणार..अनेकांना तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा...
'देव दिवाळी' ची प्रतीक्षा संपणार..अनेकांना तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Horoscope Today 23 November 2026 : आज सोमवारच्या दिवशी 7 राशींचं नशीब पालटणार; दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 7 राशींचं नशीब पालटणार; दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! नवपंचम राजयोगासह पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! नवपंचम राजयोगासह पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha
Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut and Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
Rohit Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Embed widget