एक्स्प्लोर

Horoscope Today 4 April 2026 : आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 4 April 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 4 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 एप्रिल 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. मात्र, तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबाशी संबंधित तुम्हाला काही समस्या भेडसावू शकतात. तसेच, आज तुमच्या खर्चातही वाढ होईल. त्यामुळे तुमचा बजेट सांभाळून व्यवहार करा. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आई-वडिलांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही काम करताना संयमाने करा. तसेच, प्रतिस्पर्ध्यांशी सांभाळून व्यवहार करा. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या कामातून मनासारखे परिणाम न मिळाल्यामुळे तुमचं मन थोडं विचलित होऊ शकतं. सामाजिक क्षेत्रात तुमचं चांगलं योगदान लाभेल. तसेच, तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. मित्रांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस मानसिक शांतीचा असेल. तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल. तसेच, प्रेम जीवनातील रुसवे फुगवे कमी होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्याला नेटाने पार पाडाल. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. आज तुमचं मन थोडं विचलित होऊ शकतं. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला करिअरची नवी दिशा मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या मुद्द्यावर विनाकारण चर्चा करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचंस आहे. तुमच्या दिनश्चर्येत तुम्हाला काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. तसेच, नकारात्मक ऊर्जा असणाऱ्यांच्या संपर्कात राहू नका. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा ठरणार गेमचेंजर; कोणत्या राशी होतील मालामाल? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 November 2026: आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget