एक्स्प्लोर

Horoscope Today 31 July 2023 : महिन्यातला शेवटचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी आहे खूप खास; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 31 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 31 July 2023 : आज सोमवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. तर, कन्या, मकर राशीसाठी आजचा दिवस तितका लाभदायक नसणार आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल सोमवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या शोधात भटकणाऱ्यांना आज चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमचे रखडलेले कामही पूर्ण होईल. तुमची आर्थिक समस्या दूर होईल. आजचा दिवस शुभ असल्या कारणाने सकारात्मक विचार करा. आज तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. वैवाहिक जीवन अधिक आनंदी करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. लोकांच्या नात्याबद्दल बोलता येईल. आईचा सहवास मिळेल. तुम्ही तुमच्या मनातील समस्या तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत तुमची बदली होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत शेजारच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तिथे तुमच्या विचारांवर खोलवर परिणाम होईल. आज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक गोष्टीवर प्रेम दाखवणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. वैवाहिक जीवनात सर्व काही चांगले वाटेल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदाराच्या नोकरीतील प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडाल. तुम्ही वरिष्ठ सदस्यांशी बसून काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकता. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट तपासा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धती अवलंबतील. व

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना आज खूप फायदा होईल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आज तुम्ही कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा आणि संपत्तीचे जतन कसे करायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. लोकांशी स्पष्टपणे बोलण्याची आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची भीती तुमच्या अस्वस्थतेचे कारण बनू शकते, ही समस्या टाळण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवा. काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील आणि त्यातून नवीन आर्थिक नफा मिळेल. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. रिअल इस्टेट संबंधित गुंतवणूक तुम्हाला भरीव नफा देईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढून तुमचे आवडते काम करा, यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करा. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेम जीवन तुमचे आनंदाने भरलेले असेल. आज प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी खूप चांगली असेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे जे काम थांबले होते ते आज पूर्ण होईल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च होईल. आज तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांच्या तब्येतीवर खूप पैसे खर्च करावे लागतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल पण त्याच वेळी नाते आणखी घट्ट होईल. अशा कामांमध्ये सहभागी होण्यासाठी ही चांगली वेळ आहे ज्यात तरुणांचा सहभाग असतो. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत होता, त्यात तुम्हाला यश मिळेल. इतरांना आनंद वाटून तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील. आज तुमचा मोकळा वेळ मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात वाया जाऊ शकतो. जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर घालवू शकता. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. ज्यांना व्यवसाय पुढे नेण्यात अडचणी येत आहेत, त्यांना विशेष व्यक्तीची मदत मिळेल. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील. तुमच्या काही वाईट सवयीमुळे तुमचे पालक तुमच्यावर नाराज असतील. बदलत्या हवामानामुळे मुलांच्या तब्येतीत चढ-उतार होतील. जे गेल्या काही दिवसांपासून खूप व्यस्त आहेत, त्यांना आज स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू शकेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात होते, त्यांना मित्रांच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, ते आपला व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील. छोट्या व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळेल. व्यवसायाशी संबंधित सहलीवर जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता बिघडेल. प्रियकर एकमेकांच्या कौटुंबिक भावना समजून घेतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा.

कुंभ

आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना उद्या चांगली डील मिळू शकते. आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाची कामे मध्येच अडकू शकतात. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, संध्याकाळी कुटुंबासह छान ठिकाणी फिरायला जा. दिवस चांगला कसा बनवायचा, यासाठी तुम्हाला स्वतःसाठीही वेळ काढायला शिकले पाहिजे. जे नोकरी करत आहेत, त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. वरिष्ठही तुमच्या कामाचे कौतुक करतील. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. मुलाचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही मुलांसोबत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 July 2023 : मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची संधी मिळणार; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
November December 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर गेमचेंजर! 5 राशी मालामाल.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर गेमचेंजर! 5 राशी मालामाल.. राशीभविष्य

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget