एक्स्प्लोर

Horoscope Today : वृषभ, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 28 March 2023 : आज मंगळवार दिनांक 28 मार्च 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 28 March 2023 : आज मंगळवार दिनांक 28 मार्च 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ, कर्क आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya).

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. तुमच्या काही कामांमध्ये आज अडचणी येण्याची शक्यता आहे. तुम्ही आज खर्चावर नियंत्रण ठेवा,  कारण आज खर्च होण्याची शक्यता आहे.  त्यामुळं तुम्हाला थोडा त्रास होईल. 

वृषभ 

आज वृषभ राशीच्या लोकांची आज धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्हाला कोर्टाशी संबंधित असलेल्या कामाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा अडचण येऊ शकते. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घ्यावा.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनी आज व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. नाहीतर व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाचे कौतुक करताना दिसतील. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी वरिष्ठांचा सल्ला घ्यावा.  

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. तुम्ही आज तुमची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण कराल. विवाहित लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत तुम्ही काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे तुम्ही व्यस्त असाल. आज तुम्ही काही गोष्टींमुळं थोडे चिंतेत असाल.

कन्या 

कन्या राशीचे लोक आज उत्साहाने काम करतील. तुमच्या कुटुंबात काही वाद चालू असतील तर तुम्ही संयमाने त्या गोष्टी हाताळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च जास्त झाल्यामुळं तुमची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आज पैशांशी संबंधित व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्न मिळवून देणारा असेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजांच्या काही वस्तू देखील खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्ही जास्त पैसा खर्च कराल. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले होईल.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळाल्यास तुमचा आनंद वाढेल. तुमच्या मनात शांतता राहील. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायात काही नावीन्यपूर्ण गोष्टी आणू शकतात. त्यामुळं त्यांच्या नफ्यात वाढ होईल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मेहनतीचा असेल. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने तुमचे एखादे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकेल. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडेसे चिंतेत असाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात निष्काळजीपणा टाळावा लागेल, अन्यथा समस्या येऊ शकते. कोणतेही काम करताना आज सावधगिरी बाळगा अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा जाईल. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरची काळजी वाटत असेल, तर आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. पण तुम्ही घाईगडबडीत कोणतेही काम केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.  त्यामुळं कोणताही निर्णय घेतना काळजीपूर्वक घ्यावा.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.  आज तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट मित्रांसोबत शेअर करू नका, अन्यथा ते त्याचा फायदा घेऊ शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget