एक्स्प्लोर

Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 July 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 15 July 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 जुलै 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस आपण गणरायाला (Lord Ganesha) आपण समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त गणपती मंदिरात जातात आणि गणरायाची मनोभावे पूजा करतात. संकटात नेहमी आपल्या पाठीशी राहण्यासाठी गणपतीकडे प्रार्थना करतात. उपवास धरतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमची महत्त्वाची कामे जी अनेक दिवसांपासून पेंडिंग होती ती वेळेत पूर्ण होतील. तसेच, भविष्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या योजना राबवाल. तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुटुंबियांची चांगली साथ लाभेल. फक्त संयम ठेवण्याची गरज आहे.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्यातील कलागुणांचा चांगला विकास होईल. तसेच, तुमच्या घरातील वातावरण आनंदी पाहायला मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमची महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांचा सहभाग महत्त्वाचा असेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्यातील पराक्रमांना चांगलं बळ मिळेल. तसेच, विविध क्षेत्रातून तुमच्या कलेचं कौतुक केलं जाईल. तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असणार आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयावर तुमचं फक्त लक्ष ठेवा.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, गणरायाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे संकट येण्याआधीच टळेल. दिवसभर तुमच्यातील उत्साह टिकून राहील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग लाभेल. प्रेमाच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तसेच, भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फार व्यस्त असाल. स्वत:ला देण्यासाठी वेळ नसणार. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. दत्तगुरुंच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Surya Guru Yuti: 16 जुलै म्हणजे 3 राशींच्या भाग्योदयाची वेळ! सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल, पैसा चुंबकासारखा, नोकरीत प्रमोशनचे योग...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसाठी ऑगस्टचा नवीन आठवडा संकटाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींसाठी ऑगस्टचा नवीन आठवडा संकटाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget