एक्स्प्लोर

Horoscope Today 21 March 2025 : आज 3 राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद; लवकरच मिळणार इच्छित फळ, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 March 2025 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 March 2025 : पंचांगानुसार, आज 21 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज अतिविचारी आणि काटकसरी बनणार आहात थोडे स्वच्छंदी  जीवन जगण्याची आवड निर्माण होईल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आर्थिक नियोजन उत्तम कराल परंतु ते प्रत्यक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

जबाबदारी टाळण्याकडे थोडा कल राहील महिलांना मानसिक अस्थैर्य जाणवेल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

तुम्हाला जे करायला आवडतं त्यापेक्षा तुम्ही जे काम करता ते इतरांना आवडणं आज महत्त्वाचं ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

तुमच्या कर्तुत्वाला एक वेगळी झळाळी मिळेल तुमचे कौतुक करणाऱ्यांवर तुम्ही खूपच मेहरबान व्हाल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

तुमच्या मोर्चा चिकाटी आणि निग्रही वृत्तीला तडा जाण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope Today)

मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील महिलांनी राग ताब्यात ठेवावा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

पैशाची आवक उत्तम राहिली तरी उधळेपणामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

सतत काहीतरी नवीन करण्याकडे कल राहील व्यवसाय धंद्यात अनेक गोष्टींची सुरुवात मोठ्या उत्साहाने कराल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

कोणतेही काम पूर्णत्वाला नेण्यासाठी उत्तम चिकाटी ठेवावी लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज अत्यंत भावनाशील आणि संवेदनक्षम बनणार आहात महिलांनी अति एकांगी विचार करू नये.

मीन रास (Pisces Horoscope Today)

जवळच्या लोकांच्या बाबतीत किंवा आर्थिक दृष्टीने फसगत होत नाही ना हे पारखून घेणे महत्त्वाचे ठरेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Numerology : 'या' जन्मतारखेच्या सूना असतात सासूंच्या लाडक्या, बॉंडिंग असतं एकदम भन्नाट, कौतुक कराल तितकं कमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  

Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला

बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये

नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर

Embed widget