Horoscope Today 21 July 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 21 जुलै 2025 चा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व हा भगवान शंकराला समर्पित आहे. तसेच, ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी व्यवसायात तुमच्या बुद्धीचा खूपच उपयोग होईल भरपूर मित्र मंडळी भेटतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
शैक्षणिक क्षेत्रात जे काम करतात त्यांना वेगवेगळ्या संधी येतील वरिष्ठांची मर्जी संपादन होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमच्या मुली स्वभावाला आळा घालावा लागेल तापटपणा वाढेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
तुमच्या स्वभावाचा घरगुती गोष्टींवरही परिणाम झाल्यामुळे घरात ताणतणावाला सामोरे जावे लागेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज प्रवासामध्ये थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
गरज सर्वांनी वैद्य मरो या पद्धतीने वागून चालणार नाही महिला बौद्धिक दृष्ट्या सर्व बाबतीत सरस ठरतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही उक्ती लक्षात ठेवल्यास कोणतेही काम करण्यासाठी तुमचा गोंधळ उडणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
उत्तम नियोजन आणि काम करण्याची बेधडक वृत्ती यामुळे कामाचा फरशा पडेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
तुमच्यासमोर तुमच्या विरोधात बोलण्याचे कोणाचे धाडस होणार नाही त्यामुळे एक मार्गी तुमचे काम होऊन जाईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये रोखठोक व्यवहार करेल घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
धोरण स्वीकारल्यास कोणत्याही गोष्टी टोकापर्यंत जाणार नाहीत.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कीर्ती प्रसिद्धीच्याच होतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल तुमच्यातील कलेला लोकांची दाद मिळेल.
हेही वाचा :