Horoscope Today 20 April 2024 : पंचांगानुसार, आज 20 एप्रिल 2024, आजचा दिवस शनिवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


कर्क रास (Cancer Today Horoscope)


नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील. 


आरोग्य (Health) -  तुम्हाला सतत आज कोणतीतरी चिंता सतावर राहील. यामुळे बैचेन व्हाल. 


व्यवसाय (Business) - तुमचा अनेक पिढ्यान् पिढ्यापासून सुरु असलेला व्यवसाय असाच पुढे चांगला सुरु राहील. 


युवक (Youth) - तरूण युवा वर्ग नवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतील. यामध्ये तुम्ही स्वत:ला झोकून द्याल. 


सिंह रास (Leo Today Horoscope)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमची इतर सहकाऱ्यांशी वर्तवणूक चांगली असेल. सलोख्याने अनेक कामे सहज पूर्ण होतील. 


आरोग्य (Health) - आज एॅसिडीटीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल. बाहेरचं खाणं काही दिवस बंद करा. 


व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आज अति क्रोध करू नये. तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना देखील करावा लागू शकतो. 


युवक (Youth) - तरूण युवा वर्ग सामाजिक कार्यात सहभागी होतील. मन अधिक प्रसन्न राहील. 


कन्या रास (Virgo Today Horoscope)


नोकरी (Job) - आज घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. जे काम कराल ते मन लावून करा. अन्यथा, तुम्हाला ही चूक महागात पडू शकते. 


आरोग्य (Health) - आज आरोग्याच्या बाबतीत सतर्कता बाळगा. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


व्यवसाय (Business) - आज बिझनेस पार्टनरसह छोट्या-मोठ्या कारणावरून वाद होऊ शकतो. शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. 


युवक (Youth) - आज कोणाच्याही बोलण्यात अडकू नका. तुम्हाला फसविण्याचा कट रचला जाऊ शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, कोंबड्याकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; चाणक्य सांगतात...