एक्स्प्लोर

Horoscope Today 18 October 2025 : आज धनत्रयोदशीला 3 राशींना मिळणार लाभ, संध्याकाळी संपत्तीच्या मार्गाने घरात येईल लक्ष्मी; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 18 October 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 18 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 18 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस शनिवार असल्या कारमाने हा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात. तसेच, आजच्या दिवशी काही ग्रहांचं राशी परिवर्तन देखील होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार हे देखील जाणून घेऊयात. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. मात्र, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries)

करिअर/व्यवसाय: नवीन प्रकल्पात प्रगती; सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.

आर्थिक स्थिती: खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक खरेदी टाळा.

नाती/कुटुंब: प्रियजनांसोबत गोड संवाद; घरातील वातावरण आनंददायी.

आरोग्य: हलका थकवा जाणवेल; योग किंवा ध्यान उपयुक्त.

उपाय: हनुमानाला तांबडे फुल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus)

करिअर/व्यवसाय: जुने प्रकल्प पूर्ण होतील; नवीन संधी मिळण्याची शक्यता.

आर्थिक स्थिती: बचतीवर लक्ष ठेवा; अनावश्यक खर्च टाळा.

नाती/कुटुंब: मित्र व कुटुंबासोबत आनंददायी वेळ.

आरोग्य: डोळ्यांची काळजी घ्या; विश्रांती उपयुक्त.

उपाय: पिवळे फुल देवीला अर्पण करा.

मिथुन रास (Gemini)

करिअर/व्यवसाय: सर्जनशील प्रकल्प यशस्वी; वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

आर्थिक स्थिती: खर्च नियंत्रित ठेवा; लहान गुंतवणुकीतून फायदा मिळेल.

नाती/कुटुंब: जुन्या मित्रांशी भेट आनंददायी; नात्यात गोडवा वाढेल.

आरोग्य: झोपेची कमतरता जाणवू शकते.

उपाय: तुळशीला पाणी अर्पण करा.

कर्क रास (Cancer)

करिअर/व्यवसाय: नवीन जबाबदाऱ्या; संयम ठेवल्यास यश मिळेल.

आर्थिक स्थिती: खर्चावर लक्ष ठेवा; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

नाती/कुटुंब: जोडीदारासोबत संवाद सुधारेल; कुटुंबीयांचा पाठिंबा लाभदायक.

आरोग्य: थंडी किंवा सर्दी टाळा.

उपाय: पांढरे कपडे परिधान करा.

सिंह रास (Leo)

करिअर/व्यवसाय: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल; नवीन प्रकल्प यशस्वी होतील.

आर्थिक स्थिती: आर्थिक लाभ; अनावश्यक खर्च टाळा.

नाती/कुटुंब: मित्र व कुटुंबासोबत आनंदी वेळ; जोडीदारासोबत संवाद वाढवा.

आरोग्य: ऊर्जा चांगली राहील; हलका व्यायाम उपयुक्त.

उपाय: सकाळी सूर्याला जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo)

करिअर/व्यवसाय: नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल; सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील.

आर्थिक स्थिती: बचत वाढेल; खर्चावर लक्ष ठेवा.

नाती/कुटुंब: प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; कुटुंबातील सदस्यांचा सल्ला लाभदायक.

आरोग्य: मानसिक ताण टाळा; योग किंवा ध्यान उपयुक्त.

उपाय: हिरव्या रंगाचा रुमाल वापरा.

तूळ रास (Libra)

करिअर/व्यवसाय: सर्जनशील कामांमध्ये प्रगती; टीमवर्कमुळे उत्तम परिणाम.

आर्थिक स्थिती: आर्थिक स्थिती स्थिर; अचानक खर्च टाळा.

नाती/कुटुंब: मित्रांसोबत मजा; जोडीदारासोबत वेळ घालवा.

आरोग्य: हलका थकवा जाणवेल.

उपाय: गुलाबजल घराभोवती शिंपडा.

वृश्चिक रास (Scorpio)

करिअर/व्यवसाय: धोरणात्मक विचार यशस्वी ठरेल; गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा.

आर्थिक स्थिती: नवे उत्पन्न मिळण्याची शक्यता; नवीन व्यवहार काळजीपूर्वक करा.

नाती/कुटुंब: कुटुंबातील वाद सौम्यतेने मिटतील; प्रेमसंबंधात प्रगती.

आरोग्य: रक्तदाब नियंत्रित ठेवा; प्राणायाम उपयुक्त.

उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.

धनु रास (Sagittarius)

करिअर/व्यवसाय: उत्साही दृष्टिकोनामुळे कामे सोपी होतील; प्रवासातून फायदा होईल.

आर्थिक स्थिती: नफा मिळेल; खर्चावर संयम ठेवा.

नाती/कुटुंब: मित्र व जोडीदारासोबत आनंदाचे क्षण.

आरोग्य: सांधेदुखी टाळण्यासाठी व्यायाम करा.

उपाय: पिवळे कपडे परिधान करा.

मकर रास (Capricorn)

करिअर/व्यवसाय: नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना संयम ठेवा; वरिष्ठांचा सल्ला लाभदायक.

आर्थिक स्थिती: स्थिर आर्थिक स्थिती; बचत वाढवा.

नाती/कुटुंब: कुटुंबातील सदस्यांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवा.

आरोग्य: झोपेची काळजी घ्या; ताण कमी करा.

उपाय: शनिदेवाच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा.

कुंभ रास (Aquarius)

करिअर/व्यवसाय: कामातील अडचणी दूर होतील; नवीन कौशल्य शिकण्याची संधी.

आर्थिक स्थिती: खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवा; जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

नाती/कुटुंब: जुने मित्रांशी भेट आनंददायी; कुटुंबाशी मतभेद मिटतील.

आरोग्य: श्वसनाच्या तक्रारींवर लक्ष ठेवा; खोल श्वास व्यायाम उपयुक्त.

उपाय: तुळशीला पाणी अर्पण करा.

मीन रास (Pisces)

करिअर/व्यवसाय: सर्जनशील प्रकल्प यशस्वी; वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.

आर्थिक स्थिती: उत्पन्नात वाढ; खर्चावर लक्ष ठेवा.

नाती/कुटुंब: जोडीदारासोबत भावनिक क्षण; मित्रांकडून चांगली बातमी.

आरोग्य: थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते; विश्रांती घ्या.

उपाय: पिवळं फुल घरात ठेवा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हेही वाचा :

Shani Margi : 2025 वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशी ठरतील नशीबवान; शनिदेव प्रसन्न होऊन देणार भरघोस आशीर्वाद, पदरात पडेल पुण्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget