एक्स्प्लोर

Horoscope Today 16 September 2023 : मिथुन, तूळ, मकरसह 'या' राशीच्या लोकांवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 16 September 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 September 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकूणच मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.  

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार वर्गातील लोकांना आज नोकरीत बढती मिळू शकते. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटेल. आज एखाद्या प्रिय व्यक्तीशी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. आर्थिक लाभ चांगला होईल.  

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. तिथे जाऊन तुमच्या मनाला खूप शांती मिळू शकते. तसेच, आज तुम्हाला तुमचा मित्रदेखील भेटू शकतो. ज्याला भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी जाईल. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य चांगले राहील. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. तुमच्या घरात लवकरच एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल तुम्हाला खूप आनंद होईल. आज इतरांशी संवाद साधताना काळजी घ्या. कोणाशीही चुकीच्या शब्दांत व्यवहार करू नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडेसे चिंतेत असाल, ज्यामुळे मानसिक तणाव देखील होऊ शकतो. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचा कल धार्मिक कार्याकडे अधिक असेल. तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी सुद्धा जाऊ शकता. जेणेकरून तुमच्या मनाला शांती मिळेल. आज आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगाचा समावेश करावा, तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग खूप फायदेशीर आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरु केलात तर तुम्हाला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. मुलांकडूनही तुमचे मन समाधानी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक क्षेत्रात पूर्ण सहकार्य मिळेल. 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस तुम्हाला पूर्ण यश मिळवून देईल. तुम्ही कोणतेही काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरदार लोकांसाठीही दिवस चांगला राहील, परंतु तुम्ही तुमच्या कामात थोडे सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या विरोधकांकडून काही नुकसान होऊ शकते. कोणतेही काम करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा आणि मगच ते काम सुरू करा. 

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. तुम्हाला बढती देखील मिळू शकते. आजचा दिवस व्यावसायिक लोकांसाठी देखील चांगला असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही देखील खूप आनंदी व्हाल. तुमचा तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद होऊ शकतो, पण संध्याकाळी तुमचा दिवस चांगला जाईल.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचे एखादे जुने काम खूप दिवसांपासून थांबलेले होते ते तुम्ही आज पूर्ण करू शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. तुमच्या प्रेमसंबंधात खूप गोडवा येईल. तुम्ही तुमच्या प्रियकरासह कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या कामात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात पैशांशी संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होतील. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक क्षेत्रात पूर्ण सहकार्य मिळेल. 

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याबाबत गाफील राहू नका. जर तुमचे एखादे काम प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. जर तुम्हाला पैशांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ज्येष्ठ सदस्यांचं मत विचारात घ्या. मगच निर्णय घ्या. तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्ही थोडे अस्वस्थ असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी तुमचे मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. तुम्ही कोणतेही काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज कोणतेही काम करताना कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाखाली राहू नका. मोकळेपणाने संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आज तुमची तब्येत पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. तुमच्या कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांबरोबर लवकरच धार्मिक स्थळी भेट देण्याचा विचार करा. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांसाठी दिवस थोडा सावधानतेचा असेल. आज तुम्हाला नवीन काम मिळाले असेल तर त्यात कोणताही संकोच करू नका, तुमचे मत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाण्याची योजना देखील आखू शकता. तुमच्या घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला त्यात नफा मिळू शकतो. तुमची संपत्तीही वाढू शकते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस तणावाचा असेल. कामाच्या ठिकाणी वाढत्या कामामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेत असाल. रागावर नियंत्रण ठेवा, रागाच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. तुमच्या मुलाच्या वतीने तुमचे मन खूप समाधानी असेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर आज ते परत करा.  

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंताग्रस्त असू शकतो. जर तुम्ही काही कामासाठी घराबाहेर गेलात, तर तुम्हाला घराबाहेर पडण्यासाठी वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याची गरज भासू शकते. तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा. यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचे विचार मनात सुरु असतील. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येईल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 15 September 2023 : वृषभ, सिंहसह 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
Hindu Religion: देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
Health News: मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
Pandharpur: दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget