Horoscope Today 10 March 2025 : आजचा सोमवार 4 राशींसाठी खास? भगवान भोलेनाथाची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 10 March 2025: आजचा सोमवार खास, कसा असेल तुमचा दिवस? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 10 March 2025: पंचांगानुसार, आज 10 मार्च 2025, आजचा वार सोमवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
सत्ता गाजवून मान मिळवण्याच्या मागे लागाल, कामाचा उरक चांगला राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज लोकांचा विरोध सहन करावा लागेल, नको ती कामे मागे लागून कष्टाचे डोंगर उपसावे लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल, वैवाहिक सौख्य मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
थोडा आळशीपणा आणि सुस्तपणा जाणवेल, महिला जरा जास्तच काटकसरी बनतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
विवाह उत्सुक तरुण-तरुणींचे विवाह जमतील, ज्येष्ठांनी तब्येत सांभाळावी
कन्या रास (Virgo Horoscope Today)
अपचनाचा विकार टाळण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
संधिवातासारखे विकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
परदेशागमनाच्या संधी मिळतील, विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
डोकं शांत ठेवलात, तर घरात सर्वांचा मूड सांभाळला जाईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
पत्नीकडून आर्थिक फायदा संभवतो, महिलांचा खरेदी करण्याचा मूड राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज कामात धडाडी दाखवाल, तुमच्यातील साहसी वृत्तीला आज खत पाणी मिळणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नको त्या गोष्टीत हट्टीपणा कराल, दुसऱ्यावर व्यवस्थित हुकूमत गाजवाल
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मार्च महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















