एक्स्प्लोर

Horoscope Today 1 December 2025 : आज डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; महादेवाच्या कृपेने पदरात पडणार पुण्य, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 1 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 1 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 1 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. आजपासून डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. तसेच, आजचा वार सोमवार आहे. हा दिवस आपण भगवान शंकराला समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. तसेच इच्छित फळ मागतात. भगवान शंकरासाठी आजच्या दिवशी उपवास देखील केला जातो. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज डिसेंबर महिन्याचा पहिलाच दिवस असल्या कारणाने एखाद्या नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करु शकता. तसेच, जर एखादी वाईट सवय असेल तर ती मोडून स्वत:मध्ये चांगला बदल घडवून आणू शकता. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येईल. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुमच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. या काळात कोणतीही नवीन जोखीम हातात घेऊ नका. तसेच, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करु नका.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. इतरांप्रती तुम्ही फार संवेदनशील असाल. आज तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीने कोणत्याही गोष्टीत संतुलन ठेवणं गरजेचं आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, इतरांच्या मध्यात पडू नका. आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. धैर्य आणि संयम कायम ठेवा. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. सामाजिक क्षेत्रात विकास झालेला दिसेल. तसेच, तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तसेच, बुद्धिमानी लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. समाजातील विभिन्न लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत दिसतील. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील धैर्य आणि सहनशीलता आबाधित ठेवा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. नात्यात अधिक दृढता टिकून राहील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सकारात्मक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. तसेच, तुमच्यातील निर्णय घेण्याची क्षमता चांगली दिसून येईल. तुमच्यासाठी हा काळ फार सकारात्मक असणार आहे.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

December Grah Gochar 2025 : डिसेंबर महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; मेष, धनुसह 'या' राशींना लागणार लॉटरी, हातात येणार पैसाच पैसा

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
Hindu Religion: देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
Shani Vakri 2026: 2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget