एक्स्प्लोर

Horoscope Today 07 July 2024 : तूळ, वृश्चिक राशींना होणारा धनलाभ तर धनु राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 07 July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 07 July 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या नवीन ऑफिसमध्ये नुकतेच रुजू झाले असाल तर  तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. जे तुम्हाला तुमच्या भविष्यातही उपयोगी पडेल. 

व्यवसाय (Business) - ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन   व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योग्य नफा मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल.  

आरोग्य (Health) - कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर ते सोडून देण्याचा प्रयत्न करा, अन्यथा, त्यामुळे तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता आणि तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)   

नोकरी (Job) - दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर  तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पद्धतशीरपणे काम केले तर चांगले होईल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी त्यांच्या मत्सरी लोकांपासून सावध राहावे, ते  तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. 

तरुण (Youth) - रुणांनी कुठेतरी रागावणे टाळावे, जास्त राग आल्यास शांत राहावे, तसेच जोडीदारावर विनाकारण रागावणे टाळावे.

आरोग्य (Health) - सर्दी, खोकला, ताप असे जे काही आजार तुमच्या आरोग्याला त्रास देत होते, उद्या तुम्हाला आराम मिळू शकतो.  

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचे बोलणे केवळ टीम लीडरलाच कठोर वाटू शकत नाही तर इतर सहकाऱ्यांनाही दुखवू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. 

व्यवसाय (Business) - छोट्या व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो. परंतु काळजी करू नका, हळूहळू सर्व परिस्थिती सुधारू शकतs. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सामंजस्याने काम करा, छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण्याऐवजी एकमेकांना साथ द्या

आरोग्य (Health) - महिलांनी खासकरून त्यांच्या केसांची उद्यापासून काळजी घ्यावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या केसांसाठी काही ब्युटी ट्रीटमेंट देखील घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे केस चांगले दिसतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Gemini Weekly Horoscope 08 To 14 July 2024 : मिथुन राशीला नवीन आठवड्यात मिळणार गोड बातमी; ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती आता संपणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Thane Speech :  विरोधकांवर टीका, काँग्रेसवर थेट निशाणा; पंतप्रधान मोदींचं ठाण्यात भाषणMumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Thane : आमचं सव्वा 2 वर्षाचं सरकार बघा दूध का दूध पाणी का होईल; शिंदे कडाडलेAjit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Embed widget