एक्स्प्लोर

Hanuman Jayanti 2025 : यंदा हनुमान जयंतीला तुमच्या राशीनुसार 'अशी' करा हनुमानाची पूजा; बजरंगबली मनातील इच्छा करतील पूर्ण

Hanuman Jayanti 2025 : हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार काही खास उपाय करणे देखील फायदेशीर ठरते. 

Hanuman Jayanti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देशभरात हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. असे मानले जाते की, या विशेष दिवशी भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार हनुमानाची पूजा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंगबलीची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि सर्व दु:ख दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे. याशिवाय या विशेष दिवशी राशीनुसार काही खास उपाय करणे देखील फायदेशीर ठरते. 

हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय

मेष रास (Aries Horoscope) 

मेष राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बालकांड पाठ करून कन्या पूजन करावे. 

वृषभ रास (Taurus Horoscope) 

वृषभ राशीच्या लोकांनी 'ओम नमो हनुमंत नमः' या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा.

मिथुन रास (Gemini Horoscope) 

मिथुन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत हनुमान चालिसाचे पठण करावे आणि बजरंगबलीसमोर 11 दिवे लावावेत.

कर्क रास (Cancer Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांनी या विशेष दिवशी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे.

सिंह रास (Leo Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टक स्तोत्राचे पठण करण्याचा सल्ला दिला जातो.

कन्या रास (Virgo Horoscope) 

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कन्या राशीच्या लोकांनी सुंदरकांड पठण करावे आणि गाईला हिरवे गवत दान करावे.

तूळ रास (Libra Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बजरंग बाण म्हणावी आणि हनुमानजींच्या मंदिरात पिवळी पाने अर्पण करावीत.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope) 

हनुमान जयंतीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठण करावे आणि माकडांना अन्न दान करावे, असा सल्ला ज्योतिष विद्वान देतात.

धनु रास (Sagittarius Horoscope) 

धनु राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान कवच पठण करावे आणि मंदिरात हनुमान चालिसाचा ग्रंथ भेट द्यावा.

मकर रास (Capricorn Horoscope) 

मकर राशीच्या लोकांनी श्री राम मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा आणि हनुमानजींना लाडू अर्पण करावेत.

कुंभ रास (Aquarius Horoscope) 

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कुंभ राशीच्या लोकांनी सुंदरकांडाचे विधिवत पठण करावे आणि हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

मीन रास (Pisces Horoscope) -

मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला अयोध्या प्रसंगाचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Guru Margi 2026: गुढीपाडवा पूर्वीच 4 राशींचं नशीब फळफळलं! आज गुरू ग्रह मार्गी झाला, दत्तगुरूंच्या कृपेने कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम....
गुढीपाडवा पूर्वीच 4 राशींचं नशीब फळफळलं! आज गुरू ग्रह मार्गी झाला, दत्तगुरूंच्या कृपेने कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम....
Shani Ast 2026: शनिची ती एक संधी, 4 राशींना 40 दिवसांचा गोल्डन टाईम! 13 मार्चचा शनि अस्त, नशीब रातोरात चमकेल, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट... 
शनिची ती एक संधी, 4 राशींना 40 दिवसांचा गोल्डन टाईम! 13 मार्चचा शनि अस्त, नशीब रातोरात चमकेल, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट... 
Shubh Yog: 5 राशींची चिंता मिटली! आज बुधादित्य योगासह जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा दुप्पट, मोठी संधी चालून येईल...
5 राशींची चिंता मिटली! आज बुधादित्य योगासह जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा दुप्पट, मोठी संधी चालून येईल...
Horoscope Today 11 March 2026: आज 5 राशींवर बाप्पाची कृपा बरसणार! बुधवारचा दिवस कोणासाठी भाग्याचा? कोणासाठी सावधानतेचा? आजचे सविस्तर राशीभविष्य
आज 5 राशींवर बाप्पाची कृपा बरसणार! बुधवारचा दिवस कोणासाठी भाग्याचा? कोणासाठी सावधानतेचा? आजचे सविस्तर राशीभविष्य

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget