एक्स्प्लोर

Graha Gochar 2024 : ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली! शनी, सूर्य, मंगळसह सर्वच ग्रहांचं राशी परिवर्तन; 12 राशींवर कसा होणार परिणाम?

Graha Gochar in October 2024 : प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो.

Graha Gochar in October 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा काही राशीच्या (Zodiac Signs) लोकांवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो. त्याचप्रमाणे, ऑक्टोबर महिन्यात देखील मोठमोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. 

3 ऑक्टोबर शनी राशी परिवर्तन (Saturn)

सर्वात आधी शनीचं राशी परिवर्तन 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शनी या दिवशी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या या राशी परिवर्तनाने कुंभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळेल. शनी या स्थितीत 27 सप्टेंबर पर्यंत स्थित असणार आहेत. त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. 

9 ऑक्टोबर गुरु ग्रह राशी परिवर्तन (Jupiter)

9 ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह मिथुन राशीत वक्री होणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. याचा परिणाम मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशींच्या लोकांवर होण्याची शक्यता आहे. या काळात नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला पसरु शकते. तसेच, तुमच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. 

10 ऑक्टोबर बुध ग्रह राशी परिवर्तन (Mercury)

10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी होणार आहे. या परिवर्तनाचा तूळ राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. 

13 ऑक्टोबर शुक्र ग्रह राशी परिवर्तन (Venus)

13 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 06 वाजून 13 मिनिटांनी होणार आहे. हे संक्रमण मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

17 ऑक्टोबर सूर्य राशी परिवर्तन (Sun) 

17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी होणार आहे. या काळात तुम्ही जास्त सतर्क असण्याची गरज आहे. कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ  देऊ नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

20 ऑक्टोबर मंगळ ग्रह राशी परिवर्तन (Mars)

ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह 20 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी होणार आहे. या काळात तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. तुमच्या मनात सतत तणाव सुरु असेल. तसेच, या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. 

29 ऑक्टोबर बुध ग्रह राशी परिवर्तन (Mercury)

ग्रहांचा राजकुमान बुध ग्रह 29 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या काळात तु्म्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, तरुणांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Gochar 2024 : शनीच्या शश राजयोगामुळे 'या' 5 राशी होतील मालामाल; झटक्यात गेलेला पैसा परत येईल, आनंद होईल दुप्पट

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget