एक्स्प्लोर

Gold Astrology: सोनं कोणी घालू नये? 'या' राशींसाठी सोने परिधान करणे अशुभ, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

Gold Astrology : सोन्याचे अलंकार हे प्रत्येकालाच आकर्षित करतात, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक लोकांसाठी, सोने परिधान करणे फायदेशीर नसते,

Gold Astrology : सोने (gold) प्रत्येकाला आकर्षित करते, परंतु ते परिधान करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, कारण काही राशींसाठी सोने परिधान करणे चांगले मानले जात नाही. जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय..

 

ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?
सोन्याचे अलंकार हे प्रत्येकालाच आकर्षित करतात, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक लोकांसाठी, सोने परिधान करणे फायदेशीर नसते, असे मानले जाते की, काहीवेळा लोकांना सोने परिधान केल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, तर काहीवेळा सोने धारण केल्याने तुमच्या जीवनात अशुभ घटना घडतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार अनेक लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ ठरू शकते.  जाणून घ्या अशा कोणत्या राशी आहेत? ज्यांना सोने धारण केल्यामुळे काहींना नुकसान सहन करावे लागते, त्यांच्यासोबत अशी काही घटना घडते, ज्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.


वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे किंवा बाळगणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की जेव्हा लोक या राशीसाठी सोने घालतात तेव्हा त्यांना काही प्रकारचे नुकसान किंवा अडचणीचा सामना करावा लागतो.


मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सोने चांगले नाही, सोने धारण केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पति ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यांना सोने खरेदी किंवा परिधान करून फायदा होत नाही.


कन्या
कन्या राशीच्या लोकांनी चुकूनही सोने घालू नये. अनेक वेळा कन्या राशीच्या लोकांना सोने परिधान केल्यामुळे आयुष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचते.


कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना सोने धारण केल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वेळा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे ते नाराजही होऊ शकतात. त्यामुळे सोन्याचे दागिने न घालणे योग्य ठरेल.


या कारणांमुळे सोने परिधान करणे अशुभ

सोन्यामुळे ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण होतात, 
ज्यामुळे विषाचे परिणाम नष्ट होतात. 
सोने जर फायदेशीर असेल तर ते व्यक्तीचे आयुष्य समृद्ध करते, 
परंतु जर ते नुकसान करत असेल तर ते तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. 
केवळ छंदासाठी नव्हे तर आपल्या गरजेनुसार सोने परिधान केले पाहिजे. 
जर तुमच्या कुंडलीत गुरूची स्थिती खराब असेल तर तुम्ही सोने घालू नये.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Weekly Horoscope 11 September to 17 September 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी लाभदायक, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
Horoscope Today 4 August 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Shravan 2026: श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Embed widget