एक्स्प्लोर

Astrology : 'या' राशींचे लोक लवकर करतात मैत्री; गोड बोलण्यामुळे प्रभावित होतात लोक

मित्र तोच असतो जो सुख-दुःखातसोबत असतो. या राशींचे लोक हे अनेकांसोबत मैत्री करतात.

Astrology : अनेकांच्या आयुष्यात मैत्रीचं नातं हे अत्यंत महत्वाचं असतं. खऱ्या मित्र-मैत्रिणींची साथ लोक आयुष्यभर सोडत नाहीत. काही लोकांची फार कमी वेळात मैत्री होते पण काही लोक हे मित्रांची निवड करताना अनेक वेळा विचार करतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, खरा मित्र संकटकाळात ओळखला जातो. मित्र तोच असतो जो सुख-दुःखातसोबत असतो. वृषभ (Taurus), मिथुन (Gemini) आणि वृश्चिक (Scorpio) या राशींचे लोक फार कमी वेळात लोकांसोबत मैत्री करतात. जाणून घेऊयात या राशींच्या लोकांबाबत...

वृषभ  (Taurus):

वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यानं या राशींच्या लोकांची अनेकांसोबत मैत्री असते. त्यांच्या मित्रांची संख्या जास्त असते. वृषभ राशींच्या लोकांकडे इतरांना आकर्षित करण्याची विशेष प्रतिभा असते. त्यांच्या बोलण्याने आणि जीवनशैलीने प्रभावित होऊन प्रत्येकालाच त्यांच्यासोबत मैत्री करावी वाटते. 

मिथुन  (Gemini) :

ज्या लोकांची रास मिथुन असते ते मैत्री आणि कुटुंब या गोष्टींना विशेष महत्व देतात. हे लोक लवकर मैत्री करत नाहीत, पण एकदा मैत्री केली तर ती मैत्री टिकवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. हा ग्रह शुभ असल्यानं या रोशींचे लोक लोकप्रिय असतात. त्यामुळे हे लोक मैत्री करताना अनेक वेळा विचार करतात. 

वृश्चिक (Scorpio) :

या राशींच्या लोकांचे फार कमी मित्र असतात. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशींचे लोक खूप मेहनती असतात. या राशींच्या लोकांच्या मैत्रिणींची संख्या जास्त असते. हे लोक ते सिद्धांतवादी असतात.  यामुळेच त्यांचे मित्रही त्यांचे आदर करतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

प्रियांका कुलकर्णी या एबीपी माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Budhaditya Rajyog 2026 : दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
Horoscope Today 8 November 2026 : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
Muhurat Trading 2026 : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात अखेरच्या क्षणी चित्र पालटलं, सेन्सेक्स निफ्टीत घसरण,टाटा स्टील, सन फार्माचे स्टॉक्स वधारले
मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात अखेरच्या क्षणी चित्र पालटलं, सेन्सेक्स निफ्टीत घसरण, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
Alphonso Hapus Mango: अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
Sharad Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Embed widget