एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 9 May 2023 : नोकरीत प्रगतीची संधी मिळेल पण बोलण्यावर नियंत्रण ठेवा; मिथुन राशीसाठी आजचा सल्ला

Gemini Horoscope Today 9 May 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Gemini Horoscope Today 9 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोक नोकरीत दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा ठेवावा लागेल. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुमचे उत्पन्नही वाढेल. तुमच्या पदरातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. आजचा दिवस खर्चाने भरलेला असेल. आज तुम्हाला दिर्घकालीन आजारापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक (Investment) करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका, नीट विचार करूनच कोणाचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. घरातील वातावरणामुळे तुम्ही उदास होऊ शकता. मुलांच्या कर्तृत्वामुळे पालकांना सन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मित्रांसाठी काढा आणि तुमच्या आवडीचे काम करा. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

बोलण्यावर नियंत्रण ठेवा

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रॉपर्टीच्या बाबतीतही आजचा दिवस खूप गोंधळात टाकणारा असेल. तुमचा मालमत्तेचा वाद सुरू असेल तर तो पुन्हा वर येऊ येऊ शकतो. पण, आज तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित महत्वाची चर्चा होऊ शकते. नोकरदार वर्गात बॉसशी चांगल्या संबंधांचा फायदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येईल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे.

मिथुन राशीचे आज कौटुंबिक जीवन 

कुटुंबात समृद्धी दिसून येईल. आज तुमचा मित्र आणि शेजाऱ्यांसोबत चांगला वेळ जाईल. एवढेच नाही तर आज आपण कुटुंबातील लहान मुलांसोबत मजेत वेळ घालवणार आहोत.

मिथुन राशीसाठी आजचे आरोग्य 

आज मिथुन राशीचे आरोग्य पाहता तुम्हाला कान दुखणे किंवा इन्फेक्शन सारखी समस्या असू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्रनाम पाठ करणे लाभदायक ठरेल. मंदिरात जाऊन पांढरे धान्य दान करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 October 2026: आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Guru Ketu Yuti 2026 : धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
Chanakya Niti : चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
Ketu Gochar 2026 : दिवाळीनंतर केतू ग्रहाच्या चालीने पालटणार तब्बल 6 राशींचं नशीब; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा तुमची लकी रास
दिवाळीनंतर केतू ग्रहाच्या चालीने पालटणार तब्बल 6 राशींचं नशीब; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा तुमची लकी रास

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget