एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 29th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळू शकते; वाचा तुमचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 29th March 2023 : आजचा दिवस तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जीवनात उत्साहाने भरलेला असणार आहे.

Gemini Horoscope Today 29th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत बदलीची (Job Transfer) संधी मिळू शकते. आज तुमच्या व्यवसायात वाढ होईल. वडिलोपार्जित व्यवसायात तुम्ही काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय (Business) पुढे नेता येईल. या व्यवसायात मेहनत जास्त असेल, पण यश मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. दीर्घकाळ असलेला आजार आज तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विद्यार्थी (Students) एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे घरातून ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्या. 

कौटुंबिक जीवनात उत्साह

आज मिथुन राशीचे (Gemini Horoscope) लोक व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करु शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जीवनात उत्साहाने भरलेला असणार आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतील, त्याचा त्यांना फायदा होईल. वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि परस्पर संबंधात जवळीक वाढेल. आज एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. बऱ्याच काळापासून सुरु असलेले कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मानदुखीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागू शकते. यासाठी मानेशी संबधित व्यायाम करताना काळजी घ्या तसेच, शरीराला काही काळ विश्रांती देखील द्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

हनुमानाची पूजा करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून सुंदरकांड पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
Lord Shiv: सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 
सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget