एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 26 April 2023 : नोकरीतील बदलीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या; आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 26 April 2023 : आज मिथुन राशीच्या लोकांचे करिअर पाहता काही बाबतीत फायदा होईल, तर काही बाबतीत नुकसान सहन करावे लागेल.

Gemini Horoscope Today 26 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायात (Business) अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करेल. नोकरदार (Employees) लोक नोकरीतील बदलाबाबत संभ्रमात राहतील. पालकांसोबत थोडा वेळ घालवा. तुमच्या व्यस्त दिवसात तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. तुमच्या दिवसाची सुरुवात छान होईल आणि त्यामुळे उद्या दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबात (Family) शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. 

धनलाभ होण्याची शक्यता

आज मिथुन राशीच्या लोकांचे करिअर पाहता काही बाबतीत फायदा होईल, तर काही बाबतीत नुकसान सहन करावे लागेल. तुमच्या सर्व प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळेल. व्यावसायिक प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच, ज्यांनी नुकताच आपला व्यवसाय सुरु केला आहे त्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही नवीन संधी मिळू शकतात. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. राजकारणातही आज चांगली संधी आहे. अनेक नेत्यांच्या भेटी होतील.

मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन 

आज घरातील वातावरणात गोडवा राहील आणि सर्व लोकांचे परस्पर संबंध अधिक चांगले होतील. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. वैवाहिक जीवनात आनंद असेल.

आज मिथुन राशीचे आरोग्य 

कामासोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी बाहेरच्या गोष्टी खाऊ नका आणि जास्त प्रमाणात सिझनल फळे खा.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्रनामचा पाठ करा आणि संध्याकाळी तुपाच्या दिव्यात दोन लवंगा लावा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 26 April 2023 : मेष, कन्या, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget