एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 25th March 2023 : कौटुंबिक जीवनात आनंद पण कामाच्या ठिकाणी तणाव; मिथुन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Gemini Horoscope Today 25th March 2023 : आज मिथुन राशीचे (Gemini Horoscope) लोक व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करु शकतात.

Gemini Horoscope Today 25th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदार (Employees) लोकांना आज नोकरी (Job) बदलीसंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार तणाव (Stress) वाटू शकतो पण या स्पर्धेत टिकून राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तणावावर मात करून पुढे जात राहा. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा तसेच तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र (Friends) तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील.

कौटुंबिक जीवनात आनंद

आज मिथुन राशीचे (Gemini Horoscope) लोक व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करु शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जीवनात उत्साहाने भरलेला असणार आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतील, त्याचा त्यांना फायदा होईल. वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि परस्पर संबंधात जवळीक वाढेल. आज एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. बऱ्याच काळापासून सुरु असलेले कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.

जे घरातून ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्या. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मानदुखीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागू शकते. यासाठी मानेवर आधारित व्यायाम संथ गतीने करणे फायदेशीर ठरेल. तसेच, शरीराला काही काळ विश्रांती देखील द्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

मिथुन राशीच्या लोकांनी आज हनुमानाची पूजा करावी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून सुंदरकांड पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25th March 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! आजचे राशीभविष्य जाणून घ्या, कसा राहील तुमचा शनिवार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरीABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget