एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 25 June 2023 : आज कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, मुलांबरोबर आनंदाचे क्षण घालवा; वाचा राशीभविष्य

Gemini Horoscope Today 25 June 2023 : आज व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.

Gemini Horoscope Today 25 June 2023 मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. वैवाहिक जीवनात (Married Life) सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग लवकरच येईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. आजूबाजूला होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज व्यवसायातील (Business) बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नोकरीच्या (Job) निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 

आज मिथुन राशीचे लोक आपल्या करियर आणि बिझनेस बद्दल काही ना काही विचार करत असतील. आज काहीतरी नवीन करण्याचा आणि कार्यक्षेत्र बदलण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक आज आपल्या कामाबद्दल काहीसे असमाधानी असू शकतात. अधिकारी आणि वरिष्ठांच्या वागण्यानेही मन अस्वस्थ होऊ शकते. आर्थिक बाबतीतही आजचा दिवस फारसा अनुकूल नसेल.

मिथुन राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्हाला जोडीदाराचं सहकार्य मिळेल, परंतु कौटुंबिक समस्यांमुळे मन चिंताग्रस्त राहू शकते. मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भविष्याचाही विचार मनात राहील. जे घरापासून दूर राहतात त्यांना घरातील एखाद्या गोष्टीची काळजी वाटू शकते. संध्याकाळचा वेळ मुलांबरोबर आनंदात घालवा.  

आज मिथुन राशीचे तुमचे आरोग्य

आज तुम्ही आरोग्याच्या बाबतीत थोडेसे चिंतेत राहू शकता. पोटात वाताचे विकार आणि छातीत जळजळ होण्याच्या तक्रारी असू शकतात. काही लोक मान आणि पाठदुखीची तक्रार करू शकतात.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी गणेश चालिसाचा पाठ करा, मूग दान करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Embed widget