एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 24 April 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी विचारपूर्वक गुंतवणूक करा; आजचा महत्त्वाचा सल्ला

Gemini Horoscope Today 24 April 2023 : कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल.

Gemini Horoscope Today 24 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदाराच्या नोकरीतील प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडाल. तुम्ही वरिष्ठ सदस्यांशी बसून काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकता. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट तपासा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धती अवलंबतील. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. 

कौटुंबिक जीवनात उत्साह

आज मिथुन राशीचे लोक व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करु शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जीवनात उत्साहाने भरलेला असणार आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतील, त्याचा त्यांना फायदा होईल. वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि परस्पर संबंधात जवळीक वाढेल. आज एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. बऱ्याच काळापासून सुरु असलेले कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.

आज मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज काही धार्मिक चर्चेत सहभागी देखील होऊ शकता. अचानक पाहुणे घरी आल्याने तुमचा खर्च वाढू शकतो, पण पाहुणे आल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. संध्याकाळी एखाद्या शुभ समारंभास उपस्थित राहण्यास मिळेल. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मानदुखीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागू शकते. यासाठी मानेशी संबधित व्यायाम करताना काळजी घ्या तसेच, शरीराला काही काळ विश्रांती देखील द्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

हनुमानाची पूजा करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून सुंदरकांड पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 24 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Transit 2026: 1 ऑगस्टपर्यंत 4 राशींनो पैसा जपून वापरा! शुक्राचं संक्रमण अडचणी वाढवणार, 1 महिना विशेष सावधगिरी बाळगा...
1 ऑगस्टपर्यंत 4 राशींनो पैसा जपून वापरा! शुक्राचं संक्रमण अडचणी वाढवणार, 1 महिना विशेष सावधगिरी बाळगा...
Guru Aditya Rajyog 2026 : गुरु-आदित्य राजयोगाने 'या' राशींचं उजळणार भाग्य; 16 जुलैपासून मागाल ती इच्छा होईल पूर्ण, धनसंपत्तीत मिळणार लाभ
गुरु-आदित्य राजयोगाने 'या' राशींचं उजळणार भाग्य; 16 जुलैपासून मागाल ती इच्छा होईल पूर्ण, धनसंपत्तीत मिळणार लाभ
Garud Puran: जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
Horoscope Today 09 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Hingoli Crime News: दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
Weekly Horoscope: जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Embed widget