एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 22 June 2023 : मिथुन राशीच्या लोकांचा सामााजिक कार्यात सहभाग, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा; वाचा राशीभविष्य

Gemini Horoscope Today 22 June 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढताना दिसेल.

Gemini Horoscope Today 22 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही योग, ध्यान आणि मॉर्निंग वॉकचा समावेश करू शकता. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बदलत्या हवामानामुळे मुलांच्या तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. घरात पूजा आणि पाठही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु राहील. आज व्यवसायात कामाकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर घालवा. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढताना दिसेल. जवळच्या व्यक्तीबरोबर सुरु असलेला वा आज संभाषणातून मिटेल. कौटुंबिक जीवनाकडे पूर्ण लक्ष द्याल आणि घरगुती समस्या सोडवण्यात यश मिळेल. आज तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागू शकतं.  

परदेशात काम करण्याची संधी

आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशांचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. 

तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या सकारात्मक विचारांचा आधार घ्या. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजय मिळवू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. मानसिक आरोग्य जपा. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मिथुन राशीच्या लोकांचे आज आरोग्य चांगले राहील. मात्र, तरीही तुम्ही मानसिक आरोग्याने त्रस्त असाल. अशा वेळी जास्त विचार करणे टाळा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या.   

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी भगवान विष्णूला बेसन लाडू अर्पण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग  

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget