एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 22 April 2023 : कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, आरोग्याला जपा; मिथुन राशीचं भविष्य

Gemini Horoscope Today 22 April 2023 : आज तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

Gemini Horoscope Today 22 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे आयटी आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल. वरिष्ठांकडून शुभवार्ता मिळतील. वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

आज तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही थोडे आनंदी असाल. पण कामात येणाऱ्या अनेक अडथळ्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्या. तुम्ही स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहाल. पण, आज तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला ही संधी देऊ नका आणि आज कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका.

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आज तुम्ही कुठेतरी छोट्या प्रवासाला जाण्याची योजना करू शकता. याबरोबरच आज तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांशी आज तुमचा संपर्क होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला छातीत दुखण्याच्या तक्रारी दिसून येतील. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी तुम्हाला विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणं लाभदायक ठरेल. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

 मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 22 April 2023 : आजचा शनिवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 8 July 2026: 8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
Shani Dev: मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
Numerology: मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, 'या' जन्मतारखा 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र
मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, 'या' जन्मतारखा 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र
Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे 'असे' दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?
अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे 'असे' दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget