एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 21 April 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी कोणाचाही सल्ला घेताना विचार करा, फायदा होईल; राशीभविष्य

Gemini Horoscope Today 21 April 2023 : मिथुन राशीच्या लोकांचा दिवस आनंदात आणि शांततेत जाईल. आज तुम्ही तुमच्या मुलांनी केलेल्या कामावर आनंदी असाल.

Gemini Horoscope Today 21 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. रखडलेली रक्कम परत मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळतील. वैवाहिक जीवन (Married Life) सुखकर राहील. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. जुन्या नात्यांमध्ये सुरू असलेले मतभेद आज दूर होतील. नवीन लोकांशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे. आज तुमची जुन्या मित्रांशी भेट होईल त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. मित्रांचं सहकार्य लाभेल. 

आर्थिक स्थिती मजबूत असेल

मिथुन राशीच्या लोकांचा दिवस आनंदात आणि शांततेत जाईल. आज तुम्ही तुमच्या मुलांनी केलेल्या कामावर आनंदी असाल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला तुमच्या भागीदार आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आळशीपणा सोडून सक्रियपणे पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल आणि ध्येय साध्य करणे सोपे होईल. आज 81% पर्यंत भाग्य तुमच्या बाजूने राहील. 

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबातील कोणताही सदस्य कुटुंबातील इतर सदस्यांवर बंधने लादू शकतो. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये वादही पाहायला मिळतात. आज तुम्हाला कोणत्याही सामाजिक कार्यात काही अडथळे येऊ शकतात.

आज मिथुन राशीचे तुमचे आरोग्य 

मिथुन राशीचे आरोग्य आज पाहता या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु तुम्ही शारीरिकदृष्ट्या थकलेले असाल आणि यामुळे तुमच्या काही महत्त्वाच्या कामांमध्ये अंतर होऊ शकते. भरपूर फळांचा रस आणि पाणी प्या. तसेच थोडी विश्रांती घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

मिथुन राशीच्या लोकांनी आज नारायण कवच पठण केल्याने नक्कीच फायदा होईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 21 April 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Datta Jayanti 2026: दत्त जयंती येतेय..कधी आहे दत्त जयंती? गुरूचरित्र सप्ताह कधीपासून? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा
दत्त जयंती येतेय..कधी आहे दत्त जयंती? गुरूचरित्र सप्ताह कधीपासून? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा
Shani Dev: 2027 वर्ष येण्यापूर्वीच शनिचं 4 राशींना मोठं सरप्राईझ, शनिची मार्गी चाल प्रगतीचा मार्ग मोकळा करणार, नववर्षात पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल
2027 वर्ष येण्यापूर्वीच शनिचं 4 राशींना मोठं सरप्राईझ, शनिची मार्गी चाल प्रगतीचा मार्ग मोकळा करणार, नववर्षात पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल
Horoscope Today : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीबाचा गेम पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीबाचा गेम पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget