एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 19 April 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आज विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा...; वाचा तुमचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 19 April 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. पण जर तुम्ही निष्काळजीपणा केला तर तुम्हाला जड जाऊ शकते.

Gemini Horoscope Today 19 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत वाईट असू शकतो. आज सकाळपासूनच किरकोळ लाभ होण्याची शक्यता आहे. आई आणि वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. जर तुम्हाला आज नवीन काम सुरू करायचे असेल तर कठोर परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना (Students) उच्च शिक्षणासाठी (Education) वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. राजकारणाशी (Politics) संबंधित कामांमध्ये दिवस चांगला जाईल. संध्याकाळचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत घालवा. नोकरी (Job)-व्यवसायाशी (Business) संबंधित समस्याही आज सुटतील. 

व्यवसायात विचारपूर्वक सल्ला घ्या 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. पण जर तुम्ही निष्काळजीपणा केला तर तुम्हाला जड जाऊ शकते. कोणतेही काम विचारपूर्वक करा आणि घाईत करू नका. व्यवसायाच्या बाबतीत कोणाचा सल्ला घेतला तर त्याचा विचार करूनच त्याचे पालन करा. मन लावून काम करा. मालमत्तेच्या कामात लाभ होईल. जमिनीच्या मालमत्तेच्या बाबतीत, कोणताही करार करण्यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासली पाहिजेत. नोकरदार वर्ग नोकरी व्यवसायात व्यस्त राहू शकतात.

आज मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आज मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही तणाव असू शकतो. एखाद्या नातेवाईकाबद्दल तुम्ही गोंधळलेले आणि काळजीत राहू शकता. आज तुमच्या मित्र आणि प्रियजनांसोबत स्वादिष्ट खाण्यापिण्याचा मनसोक्त आनंद घ्या. संध्याकाळी धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. 

आज मिथुन राशीचे आरोग्य

मिथुन राशीच्या लोकांना आज सांधेदुखीच्या संदर्भात समस्या असू शकतात, त्यामुळे वजन उचलण्याशी संबंधित कोणतेही काम करू नका.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी कुशाच्या आसनावर बसून बजरंगबाणाचा पाठ करा आणि चमेलीच्या तेलाच्या दिव्याने आरती करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget