एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 15 April 2023 : आज कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; मिथुन राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Gemini Horoscope Today 15 April 2023 : आज तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही थोडे आनंदी असाल.

Gemini Horoscope Today 15 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिकाऱ्यांकडून तुम्हाला बढती मिळेल. व्यवसायात वाढ होईल. अपेक्षित लाभ मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई करू नका. अनावश्यक खर्च होईल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाचा अभिमान वाटेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना कुटुंबाची उणीव भासेल. जे तुम्हाला तुमच्या रखडलेल्या कामात मदत करेल. सरकारी क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळतील.

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

आज तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही थोडे आनंदी असाल. पण कामात येणाऱ्या अनेक अडथळ्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्या. तुम्ही स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहाल. पण, आज तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला ही संधी देऊ नका आणि आज कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका.

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आज तुम्ही कुठेतरी छोट्या प्रवासाला जाण्याची योजना करू शकता. याबरोबरच आज तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांशी आज तुमचा संपर्क होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला छातीत दुखण्याच्या तक्रारी दिसून येतील. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी तुम्हाला विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणं लाभदायक ठरेल. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget