एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 14 May 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी कोणाचाही सल्ला घेताना विचार करा, फायदा होईल; आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 14 May 2023 : जे नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल.

Gemini Horoscope Today 14 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकारी सहकार्य करतील. आज तुम्हाला अनेक आमंत्रणं येतील. तसेच तुम्हाला एखादी अपघाती भेट देखील घडू शकते. जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येईल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.  बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. मित्रांचं सहकार्य लाभेल.

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

आज तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही थोडे आनंदी असाल. पण कामात येणाऱ्या अनेक अडथळ्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्या. तुम्ही स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहाल. पण, आज तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला ही संधी देऊ नका आणि आज कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका.

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आज तुम्ही कुठेतरी छोट्या प्रवासाला जाण्याची योजना करू शकता. याबरोबरच आज तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांशी आज तुमचा संपर्क होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मिथुन राशीचे आज आरोग्य पाहता घरगुती गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. गर्भाशयाच्या वेदनेने तुम्हाला त्रास होऊ शकतो. भुजंग आसन केल्याने फायदा होईल.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

हनुमानाची पूजा करा आणि हळदीचा टिळा लावून शुभ कार्यासाठी घराबाहेर जा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीच्या लोकांसाठी आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget