एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 11th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांना मिळतील नोकरीच्या संधी; वाचा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 11th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आज वादविवादापासून लांब राहणं योग्य ठरेल. तुमचे बाकी दिवस चांगले असतील.

Gemini Horoscope Today 11th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope)  लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जे व्यवसाय करतायत त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने खूप आनंद होईल. आज तुम्हाला नोकरीच्या अनेक संधीही मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. ज्या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी राहू शकतील अशा एखाद्या छान ठिकाणी तुम्ही भेट देण्याची योजना आखू शकता.

खर्च कमी करा

मिथुन राशीच्या लोकांनी आज वादविवादापासून लांब राहणं योग्य ठरेल. तुमचे बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं लागेल. अनोळख्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारची देवणाघेवाण करू नका. नोकरदार वर्गाला कामाचा मोबदला चांगला मिळेल. खर्च कमी करा. 

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत घेतील. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या मनाला थोडी शांती मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

आज मिथुन राशीचे आरोग्य

आज मिथुन राशीचे आरोग्य पाहता हृदयरोग असलेल्या लोकांना काही समस्या असू शकतात आणि अशा स्थितीत निष्काळजीपणा तुम्हाला अधिक महागात पडू शकतो. यासाठी औषधांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि बाहेरचे खाणे टाळा.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करा आणि गायीला हळद, गूळ, हरभरा डाळ खाऊ घाला.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11th March 2023 : आजचा दिवस वृषभ, मिथुन, कन्या राशीसाठी लाभाचा! इतर राशींसाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 October 2026: आज नवरात्रीचा तिसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा तिसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shani Dev: शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? उपवासाचे महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? महत्त्व, पर्याय जाणून घ्या...

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget