एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 02 June 2023 : मिथुन राशीची आर्थिक स्थिती चांगली, कुटुंबातही आनंदी वातावरण; वाचा तुमचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 02 June 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे.

Gemini Horoscope Today 02 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. सरकारी योजनांचाही लाभ मिळेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांच्या तब्येतीवर (Health) खूप पैसे खर्च करावे लागतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल पण त्याच वेळी नाते आणखी घट्ट होईल. आज तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. वरिष्ठांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मित्राच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

व्यवसायात विचारपूर्वक सल्ला घ्या 

मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. पण जर तुम्ही निष्काळजीपणा केला तर आजचा दिवस आव्हानात्मक राहू शकतो. कोणतेही काम विचारपूर्वक करा आणि घाईत करू नका. व्यवसायाच्या बाबतीत कोणाचा सल्ला घेतला तर त्याचा विचार करूनच त्याचे पालन करा. मन लावून काम करा. मालमत्तेच्या कामात लाभ होईल. जमिनीच्या मालमत्तेच्या बाबतीत, कोणताही करार करण्यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं आहे. मिथुन राशीचे नोकरदार वर्गातील लोक आज नोकरी व्यवसायात व्यस्त राहू शकतात.

आज मिथुन राशीचे आरोग्य

मिथुन राशीच्या गर्भवती महिलांना आज किंचित त्रास होऊ शकतो. पोटदुखीची समस्या जास्त जाणवत असल्या लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.   

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी नारायण कवच पठण करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच आज चमेलीच्या तेलाच्या दिव्याने आरती करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Embed widget