एक्स्प्लोर

Gauri Visarjan 2026 : आज गौरी विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या; आवर्जून पाळा 'हे' 7 नियम

Gauri Visarjan 2026 : आपल्या गौराईचं विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रत्येकाच्याच घरी लगबग पाहायला मिळते.

Gauri Visarjan 2026 : सध्या आपल्याला सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2026) धामधूम पाहायला मिळतेय. त्यानुसार, आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे. घरोघरी गणपती आणि गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी-गणपती विसर्जन काही ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपल्या गौराईचं विसर्जन (Gauri Visarjan) अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रत्येकाच्याच घरी लगबग पाहायला मिळतेय. मात्र, गौरी विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. गौरी विसर्जन करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली किंवा काही नियम पाळले तर नक्कीच गौरी विसर्जन चांगलं पार पडेल.

गौरी विसर्जनाचा मुहूर्त (Gauri Visarjan Muhurta 2024)

गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, आज 19 सप्टेंबर 2026 रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत गौराईचं विसर्जन करण्याचा उत्तम काळ आहे. शास्त्रानुसार, सकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 38 चा काळ चांगला आहे. मात्र, दुपारी मूळ नक्षत्राच्या समाप्ती आधी म्हणजेच 3 वाजून 15 मिनिटांपर्यंतची वेळ शुभ मानली जाते. 

गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या 

  • गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. लक्षात ठेवा गौरीची पूजा ही गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देण्यासाठी केली जाते. 
  • गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करावेत. 
  • गौरी विसर्जनाच्या वेळी 5 सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचे वाण दिले जाते. आधी ताट देवीसमोर दाखवावे नंतर त्याची पूजा करावी. 
  • गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. सोबतच विडा द्यावा. 
  • गौरी मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या, सोन्या-चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन करावे. 
  • देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवावी. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                            

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा चौथा आठवडा कसा असणार? कोणत्या राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
Diwali 2026: दिवाळी 2026 मध्ये अद्भूत योग! यंदा लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा, शुभ मुहूर्त....
दिवाळी 2026 मध्ये 3 अद्भूत संयोग! यंदा लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा, शुभ मुहूर्त....
कामाख्या शक्तिपीठ: जिथे सृष्टीच्या सृजनशक्तीची होते उपासना!
कामाख्या शक्तिपीठ: जिथे सृष्टीच्या सृजनशक्तीची होते उपासना!
Shani Sade Sati: 2026 संपतोय, 2027 मध्ये 'एक' रास अशी, जिची परीक्षा, संयम अन् शनि साडेसाती! नववर्षात काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
2026 संपतोय, 2027 मध्ये 'एक' रास अशी, जिची परीक्षा, संयम अन् शनि साडेसाती! नववर्षात काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Satara DCC Bank : गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Embed widget