एक्स्प्लोर

Feng Shui Tips :  दृष्ट लागू नये म्हणून करा 'हे' उपाय 

Feng Shui Tips : फेंगशुई टिप्सनुसार घरात राहणाऱ्या लोकांना नजर लागू नये म्हणून फेंगशुई गेटभोवती टांगलेला असतो.

Feng Shui Tips : माणूस सतत आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचा विचार करत असतो. आनंद, शांती आणि समृद्धीसाठी प्रत्येक जण अथक परिश्रम करत असतो. घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहावे. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबावर रहावा यासाठी अनेक उपाय केले जातात. फेंगशुई टिप्समध्ये घरामध्ये आनंद आणण्यासाठी, घरातील लोकांना नजर लागून नये आणि घरातील गरिबी दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

फेंगशुई टिप्सनुसार घरात राहणाऱ्या लोकांना नजर लागू नये म्हणून फेंगशुई गेटभोवती टांगलेला असतो. फेंगुशुई हॉल किंवा लिव्हिंग रूममध्येही लटकवू शकता. हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करेल. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा विकास होईल. सकारात्मक ऊर्जा घराच्या प्रगतीत मदत करते. 

स्फटिक कमळ आणून घरात ठेवल्याने वास्तू दोष नाहीसा होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी दक्षिण-पश्चिम कोपर्यात किंवा खिडकीजवळ क्रिस्टल कमळ ठेवणे शुभ मानले जाते. स्फटिक कमळाच्या आगमनाने आपले नशीब उघडले आहे. हे पैसे आकर्षित करते. कारण कमळ हे माता लक्ष्मीचे सिंहासन असल्याचे म्हटले जाते. यावर माता लक्ष्मीचा वास असतो.

फेंगशुईनुसार झाडूही खूप उपयुक्त आहे. फेंगशुईनुसार जर घरामध्ये झाडूचा वापर केला जात नसेल तर त्याला इतरांच्या नजरेपासून दूर ठेवावे. त्याच बरोबर घराच्या मुख्य दरवाजाच्या खाली आणि समोरची जमीन नेहमी स्वच्छ ठेवावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
Vish Yog 2026 : विष योग 3 राशींसाठी ठरणार घातक; आज संध्याकाळपासूनच घडणार आक्रीत, आर्थिक स्थिती कशी असेल?
विष योग 3 राशींसाठी ठरणार घातक; आज संध्याकाळपासूनच घडणार आक्रीत, आर्थिक स्थिती कशी असेल?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी आर्थिक तंगीचे संकेत? ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, पैसे जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या राशींसाठी आर्थिक तंगीचे संकेत? ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, पैसे जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य..
Pitru Paksha 2026 : पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्री पूजनाचं सामान खरेदी करावं की करु नये? वाचा ज्योतिषशास्त्राचे नियम
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्री पूजनाचं सामान खरेदी करावं की करु नये? वाचा ज्योतिषशास्त्राचे नियम

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget